Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मेहनत का फल मिठा होता है! कार्तिक आर्यनला निर्मात्याने गिफ्ट केली MCLaren स्पोर्ट्स कार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Kartik Aryan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने इंडस्ट्रीत नाव कमावणारे कलाकार असे बोटावर मोजण्याइतकेच आहेत. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव मात्र आवर्जून घेतले जाते. कारण आता सध्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये कार्तिकच्या नावाचा समावेश आहे. करण जोहरसोबत झालेल्या वादानंतर कार्तिक इंडस्ट्रीत टिकेल का..? असा सवाल अनेकांना पडला होता. पण कार्तिकच्या भुलभुलैय्याने भारी कमालीची कमाई केली. त्यामुळे सिनेमाचे निर्माते भूषण कुमार यांनी खुश होऊन कार्तिक आर्यनला अतिशय महागडी स्पोर्ट्स कार सरप्राईज गिफ्ट केली आहे. तुम्ही पाहिलात का कार्तिकच्या नव्या गाडीचा थाट..? नाही तर पहा.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या ‘भूलभूलैय्या २’ने बाॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १७८.१८ करोड कमावले आहेत. त्यामुळे कार्तिक स्वतःच इतका आनंदी आहे कि काय बोलायचं काम नाही. त्याच्या या कामगिरीवर सिनेमाचे निर्माते भूषण कुमार हे त्याच्याहून डबल आनंदी आहेत आणि म्हणूनच त्यांनी हि कार कार्तिकला भेट दिली. भूषण कुमार यांनी कार्तिकला दिलेली कार हि MCLaren स्पोर्ट्स कार आहे. तिचा ऑरेंज कलर लक्ष वेधून घेतोय. मुख्य म्हणजे ही भारताची पहिली जीटी कार आहे. जीटी कार अर्थात लॉंग डिस्टन्स ड्रायव्हिंग आणि हाय स्पीड लक्षात ठेवून बनवलेली कार. तसेच या गाडीची किंमत ४.७ करोड आहे.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यन हा बॉलवूडचा पहिला यंग स्टार बनलाय ज्याच्याजवळ हि जीटी कार आहे. कार्तिक आणि भूषण यांची अभिनेता – निर्माता जोडी सध्या बॉलिवूडवर राज्य करताना दिसतेय. कारण याआधी त्यांनी ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातूनही कमालीचे यश मिळवले आहे. यानंतर आता ‘भूलभूलैय्या २’ आणि लवकरच ‘शहजादा’ या सिनेमातून ते पुन्हा एकदा समोर येत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनविषयी निर्माते भूषण कुमार यांनी आपले मत व्यक्त करताना त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आपले मत व्यक्त करताना भूषण कुमार यांनी म्हटलं आहे कि, ‘कार्तिक एक खुप उत्साही आणि सर्वगुण संपन्न असा एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्यामध्ये एक वेगळीच अशी कमालीची एनर्जी आहे. यामुळे आमच्यातलं व्यावसायिक नातं हे आता आधीपेक्षा जास्त अधिक घट्ट झालं आहे. आतापर्यंत कार्तिकने जे काही मिळवलं आहे ते त्याने स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर मिळवलं आहे’.

Tags: Bhushan kumarInstagram PostKartik aaryanMCLaren GT Sports CarViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group