Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मला आधीच माहित असतं हि कलाकृती हिट होणार म्हणून..; प्राजक्ता माळीचं विधान चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी विविध फोटोंमुळे तर कधी विविध व्हिडिओंमुळे इतकेच काय तर तिच्या आगामी प्रोजेक्टसमुळेही ती नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ता सध्या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अगदी ठाण मांडून बसली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

गेल्या काही काळापासून तिने साकारलेल्या भूमिका या अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. अगदी मालिका, चित्रपट आणि नाटकातही तिने काम केलं आहे. तिची प्रत्येक कलाकृती हि प्रसिद्ध आणि लोकप्रिय होताना दिसतेय. याबाबत एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यावर तिने अगदी दिलखुलास उत्तर दिल आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं प्राजक्ता सूत्रसंचालन करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिची रानबाजार वेबसीरिज हिट झाली. यांनतर आता ती लवकरच वाय चित्रपटात झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

याआधी एका एका मुलाखतीत प्राजक्ताच्या कलाकृती हिट होण्यामागे नेमकं काय कारण आहे असे पत्रकारांनी विचारले असता तिने भन्नाट उत्तर दिल आहे. प्राजक्ता माळी ही वाय चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पत्रकारांशी गप्पा मारत होती. या मुलाखतीत तिने केलेलं एक वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

एका पत्रकाराने विचारले कि, ‘प्राजक्ता त ज्या ज्या कलाकृतीत असते ती कलाकृती हिट का होते..?’ त्यावर तिने उत्तर देताना म्हटलं आहे कि, ‘असं नाही मला आधीच माहित असतं की ही कलाकृती हिट होणार आहे. म्हणूनच मी त्या प्रोजेक्टला होकार देते. चंद्रमुखीची संहिता ऐकवल्यावरच मला कळलं होतं की हा एक यशस्वी व्यावसायिक चित्रपट आहे. पावनखिंडीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची यशोगाथा पोहोचणार म्हणजे तो सुद्धा नक्कीच यशस्वी होईल. तसेच पांडू चित्रपटाबद्दलही मला खात्री होती की हा चित्रपट व्यावसायिक पातळीवर यशस्वी होईल, म्हणूनच मी त्या चित्रपटांचा भाग झाले’. यावेळी प्राजक्ताने अगदी हसतमुख होऊन दिलखुलासपणे उत्तरे दिली.

Tags: Instagram PostMarathi ActressPrajakkta MaliPress conferenceViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group