Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अल्लू अर्जुन फुगलाय कि सुजलाय..?; व्हायरल फोटोमुळे स्टायलिश स्टार ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 28, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Allu Arjun
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता ज्याची ओळख स्टायलिश सुपरस्टार अशी आहे तो अल्लु अर्जुन सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय. होय होय. तूम्ही बरोबर वाचतात लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन चक्क ट्रोल होतोय. गेल्या काही काळात ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे सर्वत्र वाहवाह आणि कौतुक मिळविणारा दाक्षिणात्य स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन अनेकांचा आवडता अभिनेता आहे. त्याची स्टाईल त्याची स्माईल सगळ काही हिट आहे. पण तरीही तो ट्रोल होतोय कारण त्याचा व्हायरल होणारा फोटो. त्याचा एक असा फोटो व्हायरल होतोय जो पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की हा असा आणि इतका कसा दिसतोय. त्याच्या जाड होण्यामुळे तो ट्रोल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

चित्रपटातील हटके स्टाईल, थिरकणारी गाणी, कमालीचा लूक, क्लासी अभिनय याच्यामुळे अल्लु अर्जुनला चाहत्यांनी नेहमीच डोक्यावर घेतलं आहे. पुष्पा चित्रपटाला मिळालेलं अफाट प्रेम पाहता चित्रपटाचा लवकरच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अशातच अल्लू अर्जुनचा एक जाडजूड झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा फोटो ‘पुष्पा २’ मधील लूकचा असावा, असा अंदाज अनेकांनी लावला आहे. या व्हायरल फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अल्लुला लठ्ठपणामुळे ट्रोल केलंय. या व्हायरल फोटोंवर अनेक प्रकारच्या कमेंटचा वर्षाव होतोय. पण हा वर्षाव कौतुकाचा नाही तर टीकांचा आहे.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत दिग्गज कलाकारांमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश आहे. सध्या अल्लू पुष्पा २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामूळे हा व्हायरल फोटो सेटवरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या फोटोवर अजून स्वतः अल्लूने किंवा त्याच्या टीमने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अल्लू अर्जुनचा हा व्हायरल होणार लूक नक्की कोणत्या चित्रपटासाठी आहे याविषयी नक्की असे सांगता येणार नाही. तूर्तास प्रेक्षक अल्लूच्या पुष्पा २ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: Allu ArjunIbstagram PostSocial Media TrollingSouth StarViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group