Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पद्मश्री’ सन्मानित नाट्य दिग्दर्शक पीटर ब्रुक यांचे निधन; भारताशी होते अनोखे नाते

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 4, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, सेलेब्रिटी
Peter Brook
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक यांचे लंडनमध्ये निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. दरम्यान ते ९७ वर्षांचे होते. दिनांक २ जुलै २०२२ रोजी त्यांनी लंडन येथे अखेरचा श्वास घेतला आहे. पीटर ब्रुक हे ब्रिटिश नाट्यकर्मी होते. त्यांनी वयाची अनेक वर्ष रंगभूमीसाठी खर्ची केली आहेत. कला सादरीकरणासाठी हाच मंच हवा असा त्यांचा कधीही अट्टहास नव्हता. यामुळे शाळा, हॉस्पिटल, कारखाना अशा कोणत्याही जागेचा ते रंगमंच बनवीत आपली कला सादर करीत असे. ब्रुक याना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते एक अवलिया कलाकार होते.

All of us at NHB are very sad to hear of the death of legendary director Peter Brook, at the age of 97.

We're honoured to have been Peter's publisher for the past twenty years, sharing his wisdom and insights with the world.

He leaves behind an incredible artistic legacy. RIP. pic.twitter.com/a5D35cULI1

— Nick Hern Books (@NickHernBooks) July 3, 2022

प्रकाशन क्षेत्रातील नामांकित नाव प्रकाशक निक हर्न बुक्स यांनी ब्रुक यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. एक निवेदन जारी करत ब्रुक यांचे निधन झाल्याची बातमी स्वतः बुक्स यांनी दिली आहे. गेल्या २० वर्षांपासून पीटर यांचे प्रकाशक असल्याचा मला अभिमान वाटतो आहे, असं म्हणत त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीटर यांचे भारताशी अनोखे नाते असल्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता भारतीयांसाठीदेखील शोकदायक आहे.

हे नाते १९८५ साली व्हिएतनाममध्ये युद्ध सुरू असताना पीटर ब्रुक यांनी पॅरिसच्या रंगमंचावर सादर केलेल्या ‘महाभारत’ या नाट्यामुळे तयार झाले आहे. त्यांच्या या सादरीकरणासाठी तब्बल ९ तास प्रेक्षक खिळून राहिले होते. शेवटी ब्रुक यांनी विचारले की, ‘युद्धामुळे संघर्ष संपेल का? नेत्यांकडे आणि लोकांकडे शांती आणि युद्धापैकी एक निवडण्याचा पर्याय खरंच असतो का? दररोज मूर्खतापूर्ण युद्धांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत ऐकतो. महाभारत हे कोट्यवधी प्रेतांची कहाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युधिष्ठिर शेवटी म्हणतो की-‘हा विजय एक पराभव आहे’. हेच युद्धाचे सत्य आहे.’ गतवर्षी ब्रुक यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

Tags: death newshollywood celebrityPadmashree Award WinnerTweeter Postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group