Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गपगुमान फोटो लाईक करा, नाहीतर गोळ्या घालेन’; बेधडक हेमांगीची धमकीवाली पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 7, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ
Hemangi Kavi
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील बेधडक अभिनेत्री हेमांगी कवी हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. ज्यामुळे ती चर्चेत राहते. न बोलल्या जाणाऱ्या विषयांना हात घालणे आणि कॉमिक अंदाजात प्रेक्षकांना हसविणे जणू तिची हॉबी आहे. त्यामुळे हेमांगी… हेमांगी आहे. कवी हू मैं! म्हणत ती विविध व्हिडीओ, फोटो शेअर करून प्रेक्षकांना भुरळ घालत असते. त्यामुळे तिचे चाहते आणि नेटकरी नेहमीच तिच्या पोस्ट लाईक करतात. पण आज पहिल्यांदाच तिने फोटो लाईक करा सांगत थेट गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी हिने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, गपगुमान photo like करा नाहीतर गोळ्या घालेन – आलिया hehe. खरंतर हेमांगीने शेअर केलेला फोटो नीट बघाल तर राजी चित्रपटातील आलिया दिसेल. तिच्या हातात बंदूकसुद्धा दिसेल. म्हणूनच मजेशीर अंदाजात हेमांगीने हे कॅप्शन टाकलंय. सुरुवातीला धमकी वाटेल पण नंतर हसू फुटेल. अगदी २ तासात या फोटोने २०० लाईक्सचा आकडा पार केलाय. तर हेमांगीच्या अनेक चाहत्यांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

एका चाहत्याने लिहिलं कि, ‘घाल की गोळ्या, मला लय आवडत्यात खायला लेमनगोळ्या’. तर आणखी चाहत्याने लिहिलयं कि, दिवसागणिक वय लहान होत चाललंय Mam तुमचं. तर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे कि, Like नाही केला हसलोय घाला गोळ्या. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, हेमांगी कवी आता हे कधी पासून चालू केल..आणखी एकाने लिहिलंय कि, तिकडं डाव्या बाजूला सल्लूभाऊ काय लाइक करून राह्यले ते बी बघा की म्याडम.

अजून एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, फोटू लाईक केलाय, गोळ्या नका घालू! तर आणखी एक भन्नाट कमेंट म्हणजे, आम्ही बुलेट प्रूफ जॅकेट घातलंय. मॅम भारी हं फुटू! अशीच एक लक्षवेधी कमेंट आहे कि, Direct Encounter.. चुकीला माफी नाही.. वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं तर, सध्या हेमांगी कवी मराठी आगामी चित्रपट तमाशा लाईव्हमध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि साध्य तीच याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वयात आहे.

Tags: Facebook PostHemangi KaviMarathi ActressSocial Media PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group