Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चिमुकल्या मालतीला घेऊन प्रियंका गेली पॅरिसच्या सफरीवर; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Priyanka Malti
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या सिनेक्षेत्रापासून खूप अंतरावर आहे. पण प्रियांका चर्चेत आजही असते. कधी तिच्या बोल्डनेसमूळे ती चर्चेत येते. तर कधी तिच्या हटके फोटोशूटमुळे आणि आयकॉनिक फॅशनमुळे तिची चर्चा सतत असतेच. यानंतर सध्या तिची लेक फार चर्चेत आहे. सरोगसीद्वारे आई झाल्यानंतर आता प्रियांका आपल्या मातृत्व सुखात न्हाऊन गेली आहे. सध्या प्रियंका आपल्या पतीसह आणि मुख्य म्हणजे लेकीसोबत पॅरिसची सफर करतेय. मालती फक्त ६ महिन्यांची असून हि तिची आई प्रियांकासोबत पहिलीच वॅकेशन ट्रिप आहे. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

यावेळी प्रियांकासाठी पॅरिस टूर एकदम स्पेशल ठरली आहे. कारण यावेळी प्रियंकासोबत तिची ६ महिन्यांची चिमुकली लेक मालतीसुद्धा आहे. प्रियंका आणि नीकची मुलगी मालती हिचं हे पहिलं वहिलं वॅकेशन आहे. तेही आईबाबांसह थेट पॅरिस. मालती पहिल्यांदाच पॅरिसच्या वातावरणाचा आनंद घेतेय. या निमित्ताने मालती घरातून बाहेर पडली आहे. प्रियंकाने सोशल मिडीयावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका तिच्या मैत्रिणीसोबत दिसतेय. शिवाय त्या दोघींच्याही हातात त्यांची मुलं आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंकाने यावेळीही हा फोटो शेअर करताना मालतीचा चेहरा एका इमोजीने झाकला आहे. त्यामुळे याहीवेळी मालतीचे मुखदर्शन नेटकऱ्यांना काही झालेलं नाही. या फोटोत प्रियंकाने मालतीला कुशीत घेतल आहे आणि हा फोटो तिने शेअर केलाय. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. दोघी मायलेकींनी सोशल मीडिया युजर्सचा लक्ष वेधून घेतला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स, लाईक्स आणि शेअर केले आहेत. प्रियांकाचे चाहते मालतीची टूर पाहून एकदम खुश झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, सध्या मोठ्या ब्रेकनंतर आता प्रियंकाकडे बॉलीवुड आणि हॉलीवुड चित्रपटांच्या भरपूर ऑफर्स आहेत. त्यामुळे ती लवकरच ‘Cinderella’ या हॉलीवुड चित्रपटात दिसणार आहे. तसेच कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्येदेखील दिसणार आहे.

Tags: Instagram PostPriyanka ChopraSurrogacy BabyViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group