Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला न्यायालयाचा दणका; मानवी तस्करी प्रकरणात 2 वर्षांचा तुरुंगवास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 14, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Daler Mehandi
0
SHARES
11
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील संगीत कलाक्षेत्रात हिंदी तसेच पंजाबी चित्रपटांमध्ये विविध गाण्यांनी प्रेक्षकांना मोहणारे गायक दलेर मेहंदी मोठ्या अडचणीत सापडले आहे. मानवी तस्करी प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून तब्बल २ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. या बातमीने मेहंदी यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मानवी तस्करी प्रकरणाची चर्चा सुरु होती. यावरून अनेकदा सोशल मीडियावर वाद देखील निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. यानंतर आता मेहंदी यांच्या थेट शिक्षेची बातमी समोर आली आहे.

Patiala, Punjab | Singer Daler Mehndi sentenced to two years of imprisonment in a human trafficking case of 2003. He has been taken into custody (by police). His application for release on probation also dismissed by court: Advocate Gurmeet Singh, Complainant's lawyer pic.twitter.com/bHOwcsHAD4

— ANI (@ANI) July 14, 2022

पंजाबी गायक दलेर मेहंदीला तुरुंगवास ठोठावल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून आक्रोश आणि संताप व्यक्त केला जात आहे. दलित मेहंदीच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरुद्ध दाखल करण्यात आलेले अपील हे गुरुवारी पटियाला न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आले. माहितीनुसार, हे प्रकरण २००३ सालातील आहे. दरम्यान पोलिसांनी बल बेडा गावात राहणारे बक्शीस सिंह यांच्या तक्रारीनंतर दलेर मेहंदीचे भाऊ शमशेर मेहंदी ध्यान सिंह आणि बुलबुल मेहताविरोधात परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती. तसेच २० लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

Patiala, Punjab | Daler Mehndi and his brother Shamsher Mehndi took Rs 13 lakh from me to send me to Canada. Neither did they send me abroad, nor did they return my money. At that time they used to do this work of sending people abroad: Bakshish Singh, Complainant pic.twitter.com/dVdlBn3imA

— ANI (@ANI) July 14, 2022

जेव्हा मानवी तस्करी प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा दलेर मेहंदीचे नाव पुढे आले. या प्रकरणाला २०१८ साली १५ वर्षे पूर्ण झाली. यानंतर कोर्टाने आता दलेर मेहंदीला २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र दलेर मेहंदीला सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाता येईल. २००३ साली या प्रकरणात दलेरच्या भावासोबत त्याचे नाव एका एफआयआर मध्ये आले होते. पुढे गायक दलेर मेहंदी याला मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र ही शिक्षा कायम ठेवत न्यायालयाने दलेर मेहंदीला अटक करण्याचे आदेश दिले होते. ज्यामुळे दलेर मेहंदीला तुरुंगात पाठवण्यात आले होते.

Tags: ANIdaler mehandiHuman Trafficking CasejailPunjabi Singer
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group