Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

येह रिश्ता क्या केहलता है..?; सुश्मिता सेन आणि ललित मोदींच्या अफेअरची जोरदार चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 15, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Lalit Modi_Sushmita
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रिकेट विश्वातील अत्यंत महत्वपूर्ण सिरीज म्हणजे आयपीएल. या आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे पर्सनल फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सोशल मीडिया नुसता दणाणून निघाला. या फोटोमध्ये सुश्मिता आणि ललित एकमेकांच्या मिठीत विलीन झाल्याचेही दिसत आहेत. हे फोटो मालदीव मधील आहेत. मुख्य म्हणजे या फोटोंसोबत ललित मोदी यांनी कॅप्शनमध्ये सुष्मिताला बेटर हाफ म्हटलं आहे. यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगताच आपण फक्त डेट करत आहोत असं ते म्हणाले. मात्र यानंतरही सोशल मीडियावरील खरपूस चर्चा काही संपेनात.

Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families – not to mention my #betterhalf @sushmitasen47 – a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓 pic.twitter.com/Vvks5afTfz

— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हि झगमगाटीच्या दुनियेतील एक टिमटिमता तारा आहे. त्यामुळे तिचे फॉलोवर्स आणि चाहते तुफान आहेत. जरी इंडस्ट्रीपासून ती बऱ्यापैकी लांब असली तरी सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. गेल्या काही महिन्यांपूर्वीच सुश्मिताचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. यानंतर आता ललित मोदींनी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे सगळीकडे नुसती बोंबाबोब सुरु झाली आहे. अनेकांनी अनेक तर्क लावले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

सगळ्यात आधी फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुश्मिता आणि ललित यांचं लग्न झालं असेच तर्क लावले. यानंतर अनेकांनी सुष्मिताला ट्रोलसुद्धा केलं. याशिवाय ललित यांनाही अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले. यानंतर ललित यांनी आणखी एक पोस्ट करत सांगितले कि, तूर्तास आम्ही एकमेकांना फक्त डेट करत आहोत लग्न केलेलं नाही. पण लवकरच तो हि दिवस उजाडेल. अर्थात अजूनतरी ते डेटिंग करत लग्न वेटिंगवर ठेवलय असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे एव्हढ्या सगळ्यांनंतर अजूनही सुश्मिताने अधिकृत काहीही घोषणा केलेली नाही.

Tags: Instagram PostIPL FounderLalit ModiSushmita SentwitterViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group