Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पावसात आज अचानक तिची आठवण आली…; संतोष जुवेकरची ‘ती’च्यासाठी पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Santosh Juvekar
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर हा एकदम मस्त मौलाना कलाकार आहे. हवं तसं जगतो, हवं तसं बोलतो.. ना कुणाची फिकीर ना चिंता अशा बेफिकिरी अंदाजामुळे संतोष नेहमीच चर्चेत असतो. विविध मालिका आणि चित्रपटांमधून संतोषने आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यात तो स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात असतो. सध्या सोशल मीडियावरील त्याची एक व्हिडीओ पोस्ट भारी चर्चेत आली आहे. संतोषची हि पोस्ट त्याच्या ‘ती’च्यासाठी आहे. आता हि ती कोण..? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर त्याच उत्तर आपण जाणून घेऊया

https://www.instagram.com/reel/CgC8EJJphNz/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता संतोष जुवेकरने हि पोस्ट आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक व्हिडीओ आणि कॅप्शन शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘पावसात आज अचानक तिची आठवण आली आणि हिला ओठांशी धरून मी तिला RIP केलं’. तर व्हिडिओमध्ये संतोष म्हणतोय, ‘आय लव्ह यु बेबी’. तर आता प्रश्न उरला कि हि ‘ती’ आहे तरी कोण… थोडंसं बारकाईने पाहिलात तर समजेल कि हि ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून पावसात सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी काॅफी आहे. कारण व्हिडिओतही समोर काॅफीचा कप दिसत आहे. एकंदरच काय तर हा व्हिडीओ एक भारी असा मजेशीर व्हिडीओ असून पावसाळ्यात मस्तीचा आनंद लुटण्यासाठी बनविलेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

पण क्षणासाठी का होईना..? संतोष जुवेकर त्याच्या आयुष्यातल्या ‘ती’च्याबद्दल बोलतोय असे प्रत्येकालाच वाटले असावे. या पोस्टवर संतोषच्या अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, शाब्दिक खेळ. तर आणखी एकाने लिहिलंय कि, वा…शब्दांचा खेळ आणि मनातील भावना. तर इतरांनाही संतोषचा शब्दकल्लोळ आवडलेला दिसतोय. सध्या त्याची हि पोस्ट आणि कॅप्शन सोशल मीडियावर भारी चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.

Tags: Instagram Postmarathi actorSantosh JuvekarSocial Media PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group