Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅपी बर्थडे कॅट! अभिनेत्रीच्या इंस्टास्टोरीवर बॉलिवूड सेलेब्सच्या शुभेच्छांचा पाऊस

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १६ जुलै असून बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा ३९ वा वाढदिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस कॅटसाठी फार मोठा आहे. वयाची चाळीशी तोंडावर येऊनही कॅटरिना अतिशय मेंटेन अभिनेत्री आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

त्यामुळे तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. कॅटरिनाने अभिनेता विकी कौशल सोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीपासून फार अंतर ठेवलं आहे. सध्या ती पतीसोबत न्यूयॉर्कमध्ये बर्थडे सेलिब्रेट करतेय अशी तिने पोस्ट केली होती. जिने चाहत्यांचं लक्ष ओढून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

याशिवाय मोठ्या ब्रेकनंतर ती लवकरच भुताच्या हटके भूमिकेतून ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. करिअरमधला सगळ्यात पहिला चित्रपट फ्लॉप होऊनही आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कॅटरिनाच नाव आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते, नातेवाईक आणि इंडस्ट्रीतील टॉप सेलेब्स पासून प्रोडक्शन पर्यंत सगळेच तिला शुभेच्छा देत आहेत. याचे स्क्रिनशॉट तिने इंस्टा स्टोरीवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ कौशल आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करतेय. तिच्या तोडीस तोड इंडस्ट्रीमध्ये घट्ट पाय रोवलेल्या अनेक अभिनेत्रींनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून धुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Post Katrina Post

भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, सोफी चौधरी, सोनम कपूर, राकुल प्रीत सिंग, मलायका अरोरा, नेहा धुपिया, अनुष्का शर्मा, करीना कपूर खान, माधुरी दीक्षित, अनन्या पांडे, क्रिती सॅनॉन, जान्हवी कपूर या अभिनेत्रींनी तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Post

तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आयुष शर्मा, मनीष पॉल, सुनील ग्रोवर यांच्यासह कोरिओग्राफर शामल, वैभवी मर्चंट आणि यशराज फिल्म, रेड चिली, कल्याणी ज्वेलर्स, मनीष मल्होत्रा, धर्मा प्रोडक्शन्स, नाडियादवाला फिल्म्स, इमामी, फेमिना इंडिया, फिल्म फेअर, IIFA यांच्या पेजतर्फे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Katrina Post

या सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कॅटरिनाच्या आयुष्यात कधी काळी खूप महत्व ठेवणारी व्यक्ती बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याने अजून तरी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. पण त्याची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी मात्र न चुकता तिच्या आनंदात सहभागी होत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर सलमानची एक्स भाभी म्हणजेच मलायका अरोरानेसुद्धा कॅटरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्य म्हणजे कॅटरिनाने त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत इंस्टास्टोरीवर त्याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. असो.. पण आश्चर्याची बाब म्हणजे अजून विकी कौशलनेसुद्धा पत्नीच्या वाढदिवसाची कोणतीही पोस्ट केलेली नाही.

Tags: birthday specialInsta StoryInstagram Video ViralKatrina Kaif-KaushalViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group