बाॅलिवुड : श्वेता तिवारी (Shweta Tiwari) नेहमीच आपल्या हाॅट फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत असते. आता श्वेताचा नवा फोटोशूट व्हायरल झालाय. यामध्ये श्वेता पांढर्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. श्वेताचे हे फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्राऊम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
वयाच्या चाळीशीतही कोणी इतकं सुंदर दिसू शकतं हे श्वेताकडे पाहून लक्षात येतं. श्वेता तिवारी फिटनेसच्याबाबतीत अनेकांची राॅल माॅडेल आहे. तिच्या या फोटोंकडे पाहून कोणालाच वाटणार नाही की श्वेता २ मुलांची आई आहे. अन् तीला एक नातू सुद्धा आहे. तिचे हे साडीतील फोटो पाहून कोणालाच असं वाटणार नाही की ती कोणाचीतरी आज्जी आहे. Shweta Tiwari Photoshoot
दरम्यान, श्वेताचा तिच्या मुलीसोबतचा डान्स करतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये ती तिच्या मुलीपेक्षा अधिक सुंदर अन् हाॅट दिसत होती. श्वेताचा आजचा हा फोटोशूटही असाच काही खास आहे. तिच्या अदांनी नेटकरी अक्षरशः घायाळ झालेत. Shweta Tiwari

Discussion about this post