Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पोलका डॉट..? म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस ना..?; सोनाली म्हणाली..I Just DELIVERED

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ब्रेकिंग आणि गरमागरम बातम्यांचा खुसखुशीत कथानक असलेला तमाशा लाईव्ह गाजतोय. या चित्रपटामुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रचंड चर्चेत आहे. पण गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा जोरदार दिसून आली. तमाशा लाईव्ह’च्या प्रमोशनदरम्यान तिने विविध वेस्टर्न लूक केले होते. यातील एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले असता त्यातील पोलका डॉट ड्रेस पाहून नेटकरी अंदाज लावताना दिसले. हा अंदाज म्हणजे सोनाली लवकरच गुड न्यूज देणार आहे. ती प्रेग्नेंट आहे. पण स्वतः सोनालीने सांगितलं I Just DELIVERED. आता याचा अर्थ काय..? तर वाचा पुढे

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

त्याच झालं काय.. अभिनेत्री अनुष्का शर्मा असो किंवा मग नताशा स्टॅन्कोविच, रॉयल करीना कपूर खान यांसारख्या बड्या फिमेल सेलिब्रिटींनी आपल्या गरोदरपणात पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. मुख्य म्हणजे अनुष्काने तर हा असाच ड्रेस परिधान करत आपण गरोदर असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. त्यात सोनालीनेसुद्धा काळ्याच रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केला.

यामुळे नेटकरी झाले कन्फ्युस्ड.. मग काय लावले तर्क.. कुणी म्हणालं, कुणी तरी येणार येणार गं.. तर कुणी म्हणालं, तू गरोदर आहेस का? इतकेच काय तर अनेकांनी म्हटलं पोलका डॉट ड्रेस.. म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस.. वाह अभिनंदन. बस अशी एक कमेंट पुरेशी होती. शेवटी खूप चर्चेनंतर सोनालीने प्रतिक्रिया देत सांगितलं कि मी प्रेग्नेंट नाही. I Just DELIVERED. हे वाक्य गर्भारपणाच्या दृष्टीने नव्हे तर स्वप्नपूर्तीच्या दिशेने वापरले आहे.

सोनालीने काळ्या रंगाच्या पोलका डॉट ड्रेस परिधान करत शेअर केलेल्या या फोटोशूटवर खूप चर्चा आणि खूप कमेंट्सनांतर सोनालीने प्रतिक्रिया देऊन सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला. ती म्हणाली कि, ‘जे लोक मला गरोदरपणाबाबत विचारत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की मी गरोदर नाही. ‘I just DELIVERED’. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून मी नुकतंच माझं एक स्वप्न पूर्ण केलंय. तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहा.’ सोनालीच्या या प्रतिक्रियेनंतर अखेर ती गरोदर असल्याच्या चर्चा थांबल्या आहेत.

Tags: Instagram PostPregnancy Gossipssonalee kulkarniViral PhotoViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group