Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बिग बीं’चा युनिक लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘हा तर रणवीरच्या सोबतीचा परिणाम’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 19, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल
BigB_Ranveer
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन हे आजही सिनेसृष्टी गाजवताना दिसत आहेत. बिग बी सोशल मीडियावर फार सक्रिय असून नियमित काही ना काही ट्विट करताना दिसतात. अनेकदा ते काव्य पंक्ती आणि एखादा सुविचार शेअर करताना दिसतात. शिवाय कधी कधी जुने फोटो, कधी सणावाराच्या शुभेच्छा तर कधी ब्लॉग पोस्ट सुद्धा करतात आणि चाहत्यांशी संवादसुद्धा साधतात. सध्या बिग बी चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यांचा नवा लूक आणि नवी कविता. होय. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेला लूक रणवीरला फुल्ल कॉम्पिटिशन देतोय. मुख्य म्हणजे रणवीर आणि बिग बींची चांगली गट्टी असल्यामुळे नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्याचे दिसत आहे.

 

T 4350 –
पहन्ने, को दिया पजामा, लगा साड़ी को फाड़ा ;
आगे छोटी जेब दे दी, औ' पीछे लगा है नाड़ा !! pic.twitter.com/x4d4JQIJrO

— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 18, 2022

 

अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील दोन फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करीत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमिताभ यांनी पांढऱ्या रंगाचं हुडी परिधान केलय आणि त्यावर निळा स्कार्फ तसेच रंगीत हेरम पॅन्ट परिधान केल्याचं दिसत आहे. त्यांचा हा लूक नेहमीपेक्षा नक्कीच वेगळा आणि हटके आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेदेखील थक्क झाले आहेत. याशिवाय बिग बींनी यावर स्वत:च एक हटके आणि मजेशीर कविता पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे कि, ‘पहन्ने, को दिया पजामा, लगा साड़ी को फाड़ा; आगे छोटी जेब दे दी, औ’ पीछे लगा है नाड़ा !!’ या मजेशीर कवितेने त्यांच्या पोस्टला आणखीच रंगत आणली आहे.

 

बिग बींचा हा लूक एकदम भन्नाट आहे. तर यावर अनेकांनी रणवीरला टार्गेट करीत तुझं मार्केट गेलं आता अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकंच काय तर एकाने म्हटलं कि, ‘अरे सर हा रणवीर सिंगचा आजार कुठून झाला.’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘रणवीर जरा सांभाळून रहा फॅशनमध्ये आता बीग बी देखील टक्कर देत आहेत.’ मजेची बाब म्हणजे नेटकऱ्यांनी बिग बींना रणवीरपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. सोबत म्हटलंय कि, ‘ हा सगळं रणवीरच्या संगतीचा परिणाम आहे.’

Tags: ranveer singhSocial Media TrollingTwitter PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group