Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अदनान सामीचा इंस्टाग्रामला ‘अलविदा’..?; संभ्रमित नेटकऱ्यांनी लावले तर्क

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Adnan Sami
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायक अदनान सामीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे त्याचं सोशल मीडियावरून अचानक गायब होणे हे काही फारसं रुचण्यासारखं नाही. पण असं झालंय. होय. अदनान सामीने इंस्टाग्रामवरील सर्व जुन्या पोस्ट दिलीत करीत एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडिओत ‘अलविदा’ असं लिहिलेलं आहे. इतकच नाही तर यानंतर त्याने लॉग आउट केलं. यामुळे चाहते संभ्रमित झाले आहेत. तर इतर नेटकरी वाट्टेल ते तर्क लावत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ADNAN SAMI (@adnansamiworld)

अदनान सामीचे इंस्टाग्रामवर ६ लाख ७४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे अचानक इंस्टाग्राम बंद करणं एव्हढ्या सगळ्या लोकांसाठी चर्चेचा विषय झाला आहे. अदनानने अचानक त्याच्या जुन्या सर्व पोस्ट डिलिट का केल्या.? असा प्रश्न मागे ठेवून त्याने लॉग आउट केलय. यामुळे सगळे विविध तर्क लावताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या ‘अलविदा’ पोस्टवर कमेंट्स करत चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी हा काय ड्रामा आहे..? अशी विचारणा केली आहे.

One with Music…. pic.twitter.com/aX9dPqq4NX

— Adnan Sami (@AdnanSamiLive) July 14, 2022

अदनानच्या चाहत्यांनी… ‘काय? तुम्ही ठीक आहात ना?’ असे प्रश्न देखील केले आहेत. तर काही युजर्सच्या तर्कानुसार, ‘कदाचित हे त्याचं नवीन गाणं असू शकतं. इतकच काय तर यावर आणखी एकाने म्हटलं कि, ‘हो…. हा प्रमोशनचा फंडा म्हणून पोस्ट डिलिट केले असावेत’. आता अजूनतरी या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे हे अदनान सामीने सांगितलेलं नाही. पण खरं आणि मूळ कारण तोच सांगू शकतो एव्हढं नक्की. अदनान मूळ पाकिस्तानचा असून २०१६ साली त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आहे. त्याच २००० मधील ‘लिफ्ट करा दे’ हे गाणं हिट झालं होत. तेव्हा अदनानचं वजन २३० किलो होतं. यानंतर आता त्याचं वजन ७५ किलो आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले होते. अनेकांनी आता आणखी एक बदल घेऊन तो येतोय असेही तर्क लावले आहेत.

Tags: adnan samiBollywood SingerInstagram Postsocial mediaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group