Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मन उडू उडू’चा इंद्रा बोल्ड चित्रपटात दिसणार; करणार सगळ्या हद्द पार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 21, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Takatak 2
0
SHARES
15
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका कॉमिक अभिनेता म्हणून प्रथमेश परबची एक वेगळीच ओळख आहे. त्याचा ‘टकाटक’ हा चित्रपट थोडा बोल्ड पण एक वेगळं कथानक घेऊन दर्जा लेव्हलची लोकप्रियता घेऊन गेला. यानंतर आता ‘टकाटक’ २ लवकरच येतो आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात त्याच्याबरोबर झी मराठीची लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं चा नायक इंद्र म्हणजेच अजिंक्य राऊत देखील अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तरुणाई ऐन वयात कोणत्या चुका करते यावर भाष्य करणारा हा चित्रपट जितका विनोदी आहे तितकाच बोल्ड आहे. त्यामुळे आता शरमेची हद्द होणार पार.

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा ‘टकाटक २’ लवकरच रिलीज होणार असून तूर्तास याचा बोल्ड टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये इंद्रा ला पाहून त्याच्या चाहत्यांचे होश उडाले असतील तर त्यात काही वावगे नाही. कारण साधा सरळ इंद्रा इतक्या बोल्ड चित्रपटात बोल्ड सीन्स करताना दिसेल तर चाहते सुद्धा थोडे अवाक होतीलच ना! सध्या अजिंक्यची मन उडू उडू झालं हि मालिका निरोप घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. यातच त्याचा लगेच नवा चित्रपट येतोय हि त्याच्या करिअरच्या दृष्टीने खरंतर प्रचंड भारी गोष्ट आहे. या टीझरमध्ये बिकीनी लूकमधील अभिनेत्री सर्वांचे लक्ष ओढून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

‘टकाटक २’मध्ये आपण तरुणांच्या गप्पा, काही खासगी आणि बोल्ड सीन पाहणार आहोत. त्यामुळे हा चित्रपट पाहायचा असेल मानसिक दृष्ट्या आधीच अडल्ट होण्याची गरज आहे. या टीझरला तरुणांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे असे तरुण आणि अतरंगी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Tags: Ajinkya RautInstagram PostOfficial TrailerPrathmesh ParabTakatak 2
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group