Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वादग्रस्त ट्विटप्रकरणी झुबेरला जामीन ‘मग मला वेगळा न्याय का..?’; केतकीचा न्याय व्यवस्थेला सवाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ketaki Chitale
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यूपीतील हाय कोर्टाने एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी अल्ट न्यूजच्या सहसंपादक मोहम्मद झुबेरला अटक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर झुबेरने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला. या निर्णयामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ते म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे म्हणतेय कि, झुबेरला कोर्टाकडून न्याय मिळु शकतो तर मला का नाही..? या सवालाने तिने थेट न्याय व्यवस्थेवर बोट उचललं आहे. ट्विटरवर केतकीच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

#KetakiChitale you are a Hindu and Mohammed Zubair belongs to the oppressed community of India which has the first right on its resources.
Justice has to be selective. pic.twitter.com/uWdAE5qjmX

— Rita 🇮🇳 (@RitaG74) July 21, 2022

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात महाराष्ट्रातून विविध ठिकाणी सायबर शाखेनं गुन्हे दाखल केले होते. राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आणि यानंतर तिच्यावर कारवाई करत अटकेत घेण्यात आले.

Can someone tell the Harvard Professor of Imaginary Studies that the actual case is EXACTLY the reverse. #KetakiChitale spent 40 days in jail for sharing someone else’s post that did not even name any political leader pic.twitter.com/LZzZ0k8OOK

— Vasudha Shankar 🇮🇳 (@ShankarVasudha) July 21, 2022

दरम्यान केतकीला कोर्टात हजर केल्यानंतरही तिने आपण चुकीचे नाही असेच म्हटले. दरम्यान पोलिसांचा मोठा पाहुणचार घेतल्यानंतर केतकीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. यानंतर आता झुबेरच्या प्रकरणावर केतकी बोलली आणि यानंतर ट्विटरवर तिच्या समर्थनार्थ तिचे चाहते बोलताना दिसत आहेत.

Shame on the judiciary releasing zoo bear supporting congressi vultures #KetakiChitale

— Meghapradhan (@Meghapradhan6) July 21, 2022

सोशल मीडियावर अनेक नेटकरी केतकीच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. अनेक नेटकरी न्याय व्यवस्था आणि प्रशासनाला जाब विचारत आहेत कि असे दोन वेगवेगळे न्याय का..? त्यात झुबेरच्याविरोधातील गुन्ह्यांच्या तपासासाठी युपी सरकारने स्थापन केलेलं विशेष तपास पथकसुद्धा बरखास्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Why was #KetakiChitale not given the same liberty like #Zubair ? Why such hatred against Hindus by the so called “judiciary” ? #supremekotha #Chandrachud #NupurSharma https://t.co/miSBNOXOKu

— Rajendra Chola 🇮🇳🇩🇪 (@hemant4india) July 21, 2022

झुबेरला जामीन देताना त्यांना ट्विट करण्यास मनाई करण्याची अट घालण्याची युपी सरकारची मागणीही न्यायालयाने फेटाळली. सांगितले कि, ‘पत्रकाराला लेखनास किंवा ट्विट करण्यास मनाई कशी करता येईल?’. यावरून सध्या केतकीचे समर्थक सोशल मीडियावर आक ओकताना दिसत आहेत.

Tags: Controversial StatementJustice For ActorsKetaki ChitaleMohammad Zubairtweeter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group