Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राणा दा आणि पाठक बाईंचे एकत्र सिनेसृष्टीत पदार्पण; पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 24, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, रिलेशनशिप
File No- 498 A
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ भले आज संपली असेल पण तिचे कथानक आणि कथेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेतील मुख्य पात्रे राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी तर कमालीची हिट आहे. मुख्य म्हणजे हे दोघे रील लाइफच नव्हे तर रिअल लाईफ पार्टनर देखील आहेत. अलीकडेच साखरपुढा झाल्यानंतर आता लवकरच ते लग्न करणार आहेत. पण त्यापूर्वी हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आणि पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे.

File No- 498 A

या चित्रपटाचे नाव ‘फाईल नंबर – 498 अ’ (File No- 498 A) असून यामध्ये ती दोघसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत मल्हार गणेश दिग्दर्शित ‘फाईल नंबर 498 अ’ हा चित्रपट फार वेगळे कथानक घेऊन येतोय. या चित्रपटाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिली असून त्यांच्यासह आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. तर संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांनी केले आहे. शिवाय स्वप्नील- प्रफुल्ल या जोडीने संगीत दिग्दर्शन केले आहे. कायद्यातील 498 अ या कलमाअंतर्गत एक तरुण अडकतो.. पण कसा..? आणि का..? या प्रश्नांची उत्तर या चित्रपटात मिळतील. नुकतच याच पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ज्यामध्ये मागणारे हात आणि मंगळसूत्रात बांधलेले हात, पार्श्वभूमीवर उडणारी कबुतरं दिसत असल्यानं स्वातंत्र्य, बंधनं या बाबतची मांडणी चित्रपटात असेल असा अंदाज आपल्याला करता येतो

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचल्या अक्षया आणि हार्दिक यांच्यावर प्रेक्षक आजही प्रचंड प्रेम करतात. मालिकेनंतर त्यांनी एकमेकांना आयुष्यच सोबती निवडलं तेव्हाही त्यांची जोरात चर्चा झाली. यानंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकत्र दिसतेय हि बातमी ऐकून त्यांचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत आणि या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: Akshaya DeodharFile No- 498 AHardeek Joshiupcoming movieViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group