Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रणवीर सिंगनंतर ‘या’ अभिनेत्याने काढले कपडे; सेमी न्यूड फोटो पोस्ट करीत म्हणाला..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 24, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Ranveer_Vishnu
0
SHARES
80
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा अतरंगी अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमूळे प्रचंड चर्चेत राहिला आहे. रणवीरसुद्धा असे फोटो क्लिक करून शेअर करू शकतो यावर त्याच्याच चाहत्यांना अजूनही विश्वास बसेना. या फोटोंमुळे रणवीर नुसता चर्चेत आला नाही. तर या फोटोंमुळे रणवीरला ट्रोलदेखील करण्यात आले. आता हे कमी का काय..? म्हणून तमिळ अभिनेता विष्णू विशालनेही असेच काही फोटोशूट केले आहे. शिवाय हे फोटो स्वतःच शेअर करून त्याने पोस्टसुद्धा लिहिली आहे. त्यामुळे आता विष्णू विशालसुद्धा चर्चेत आलाय.

View this post on Instagram

A post shared by Vishnu Vishal (@thevishnuvishal)

रणवीरचे न्यूड फोटोशूट पाहून विशालने यात मुद्दाम उडी मारल्याचे म्हणत अनेकांनी याबाबत आर्श्चय व्यक्त केले आहे. विष्णू विशालने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्याचे ५ फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याने वेगवेगळ्या कॅमेरा पोझ दिलेल्या आहेत. मुख्य म्हणजे हे फोटो त्याची पत्नी आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने क्लिक केलेत. आश्चर्य म्हणजे हे फोटो विष्णू विशालने शेअर सुद्धा केलेत आणि सोबत कॅप्शनसुद्धा दिलंय. जे पाहून आणि वाचून त्याचेही चाहते थक्क झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

हे सर्व फोटो सोशल मिडियावर शेअर करून अभिनेता विष्णू विशालने लिहिले की, त्याचे हे फोटो त्याची पत्नी आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने क्लिक केले आहेत. यासोबत विष्णू विशालने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘ठीक आहे… ट्रेंडमध्ये सामील होत आहे. जेव्हा पत्नी @गुट्टाजवाला फोटोग्राफर बनते…’ या फोटोंमध्ये विष्णू विशालने बेडवर पडून अनेक प्रकारच्या बोल्ड पोज दिल्या आहेत. फक्त याच्या चाहत्यांना दिलासा म्हणजे हे फोटो रणवीर सिंगच्या फोटोसारखे पूर्ण न्यूड नाहीत. यात विष्णू विशालने आपले शरीर चादरीने अर्धवट झाकले होते. मात्र तरीही हे फोटो चर्चेचा एक भाग झाले आहेत.

Tags: Instagram PostNude Photoshootranveer singhTamil ActorViral PhotoViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group