Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘…तोच खरा वारसदार’; केदार शिंदेंचं ‘हे’ ट्विट कुणासाठी..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
kedar shinde
0
SHARES
26
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार आपल्या कामाव्यतिरिक्त इतर बऱ्याच क्षेत्रात पारंगत आहेत. इतकेच नव्हे तर तर विविध विषयांवर भाष्य करणे आपले मत मांडणे यातही सेलिब्रिटी अव्वल आहेत. अनेकदा यामुळे हे कलाकार ट्रोल होतात.. पण भीती कुणाची कशाला..? या तत्त्वावर त्यांचं त्यांचं आयुष्य चालू आहे. असेच एक सेलिब्रिटी कलाकार म्हणजे केदार शिंदे. लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या सगळ्यात पारंगत असलेले केदार राजकीय विषयांवर सुद्धा चोखंदळ मत व्यक्त करतात. त्यामुळे याहीवेळी त्यांनी केलेले ट्विट भारी चर्चेत आहे.

व्यक्ती पेक्षा विचार महत्वाचा!!! तो सांभाळतो, तोच खरा वारसदार!!

— Kedar Shinde 🇮🇳 (@mekedarshinde) July 23, 2022

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय पटलावर होणारे सातत्याने बदल पचनी पडायला जरा वेळ तर लागणारच. दरम्यान हा विषय एखाद्या आंबट गॉड कैरीसारखा सतत मीठ मसाला लावून विविध ठिकाणी वापरला जातोय. सध्या सेलिब्रेटींच्या चर्चेचा विषयसुद्धा राजकारणच आहे.. बरं का. याच विषयावर प्रसिद्ध मराठी चित्रपट, नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक ट्विट केलाय. ज्यामुळे एका नव्या चर्चेला उकळी फुटली आहे. केदार शिंदे यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रत्येकजण यावर प्रतिक्रिया देत आहे

केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय कि, ‘व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचा, तो सांभाळतो, तोच खरा वारसदार….; केदार शिंदे यांचे हे ट्विट पाहून जीवविध चर्चा सुरु झाल्या असल्या तरीही मूळ उद्देश्य हे केवळ शिंदेंनाच ठाऊक. त्याच काय आहे, केदार शिंदे हे राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय. आपण त्यांना मित्र म्हणू शकतो. कारण मनोरंजन विश्वात त्यांना मित्र म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे शिंदेंचे हे ट्विट भलेही कुणाचे नाव न घेता दिलेली प्रतिक्रिया असेल पण अप्रत्यक्षपणे कुणाबाबत आहे हे सारेच जाणून आहेत. याआधीसुद्धा अनेकदा केदार यांनी आपली भूमिका आणि मत परखडपणे सोशल मीडियावर मांडले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. मात्र राजकारणात ते सतत लक्ष ठेवून असतात.

Tags: Kedar shindemarathi directorTweeter Postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group