Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रणबीरचा ‘शमशेरा’ सपशील फ्लॉप ठरला; किती केली कमाई..? जाणून घ्या 

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shamshera
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रणबीर कपूर चांगला चर्चेत राहिला. याचे कारण असे कि त्याचे सलग दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातले होते. त्यापैकी एक यशराज फिल्म्सचा ‘शमशेरा’ हा चित्रपट रिलीज झाला. ‘शमशेरा’ची स्टारकास्ट, डायलॉग, कथानक, म्युझिक सगळं काही हटके असूनही या चित्रपटाने निर्माते आणि दिग्दर्शकाला नाराज केलंय. होय. कारण या चित्रपटाची कमाल काही बॉक्स ऑफिसवर चालली नाही. याचा परिणाम चित्रपट पूर्ण फ्लॉप झाला.

अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला आपली पसंती दिली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चक्क फ्लॉप ठरतोय. रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा या चित्रपटाची तिकीट विक्री काही बरी झाली नाही. शनिवारी कमाईत झालेली घसरण पाहिल्यानंतर काय त्या अपेक्षा रविवारावर होत्या. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला केवळ ३१.५० कोटी रुपयांची कमाई केली आणि यशराजच्या पदरात चौथे अपयश टाकले.

 

View this post on Instagram

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

 

रणबीरच्या आतापर्यंत चित्रपटांनी वीकेंड कलेक्शन नेहमीच जोरात केलं आहे. पण शमशेरा चित्रपटाने मात्र भारी नाराज केलं. सांगायचं  झालं तर ‘संजू’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत चांगली मजल मारली होती. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला १२०.०६ कोटी रुपये कमावले होते. तर ‘ये जवानी है दिवानी’ ‘तमाशा’, ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘रॉकस्टार’ने अशा अनेक चित्रपटांनी विकेंडला ४० ते ५० कोटींचा गल्ला तरी पार केलाच होता. पण शमशेराने मात्र चांगलाच तोंडावर पडला. पहिल्या वीकेंडला केवळ ३१.५० कोटींची कमाई केल्यामुळे आता या चित्रपटाकडून फार अपेक्षाही नाहीत. यशराजसाठी सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे, जुग जुग जिओ आणि आता शमशेरा असे सलग चौथे अपयश आहे. यावरून यशराजची जादू कमी झाली का काय असे वाटू लागले आहे.

Tags: Box Office Earningflopranbir kapoorShamshera
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group