Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या कलाकारांचा ‘धिंगाणा, गोंधळ..’; हा Video चुकला तर काय मजा…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 28, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tu Tevha Tashi
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तू तेव्हा तशी’ अतिशय वेगळा ट्रॅक घेऊन सुरु झाली . सुरुवातीला थोडं ट्रोलिंग झालं पण आता प्रेक्षकही या मालिकेवर भरभरून प्रेम करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पट्या आणि अनामिक एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत. वयाच्या चाळिशीनंतरच हे प्रेम कोणतीही वाईट वृत्ती ठेवत नाही तर प्रेमाची खरी व्याख्या शिकवते. या मालिकेत सध्या दोन प्रेम कहाण्या रंगताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tu Tevha Tashi (@tutevhatashiofficial)

राधालाही खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतोय आणि पट्यातला अँग्री यंग मॅन आता जागा झालाय. सगळं कसं भारी चालू आहे. यातच आता मालिकेत लवकरच ट्विस्ट येणार आहेत आणि ते हि तुम्हाला हवे असलेले. सध्या हवा आहे ती मालिकेत येणाऱ्या नव्या कोऱ्या गाण्याची. याबाबत उत्सुकता वाढवणारा एक व्हिडीओ आता समोर आलाय.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अनामिका आणि सौरभ कधी लग्न करणार..? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण असं कसं ना… थोडा ट्विस्ट, थोडा राग, थोडे रुसवे आणि खूप प्रेम असेल तर याला मजा आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकार मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या नव्या गाण्यासाठी सेटवर नटूनथटून हजेरी लावली होती. यावेळी हे सगळेच भारी दिसत होते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तेव्हाच हा व्हिडीओ. सध्या मालिकेत एक गाणं दाखवलं जाणार आहे. ज्यात सर्व कलाकार ठेका धरताना दिसतील. या गाण्याच शूटिंग नुकतंच झालं असून त्याचा हा छोटासा व्हिडिओ समोर आलाय. या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिकासुद्धा एकत्र आलेल्या दिसत आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी, मावशी, राधा, नील सगळेच आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

येत्या ३१ जुलै रोजी हा एक भन्नाट असा विशेष भाग असणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

या मालिकेतील वयाच्या चाळीशीनंतर आयुष्यात येणारं प्रेम, त्यातील अडथळे, त्यातून फुलणारं नातं आणि अखेरीस सेकंड इनिंग. सगळंच गोड आहे. मुख्य म्हणजे मालिकेतील नकारात्मक पात्र देखील प्रेक्षकांना आवडतंय. आता बोला आणखी काय पाहिजे..अभिज्ञा भावे पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारतेय आणि उत्तम निभावतेय हि या मालिकेची सकारात्मक बाब आहे.

Tags: Instagram PostTu Tevha TashiUpcoming SongViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group