Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ती’च्या निधनाने कोलमडली दिया मिर्झा; फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Dia Mirza
0
SHARES
21
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाॅलीवूड अभिनेत्री दिया मिर्झावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तिने तिच्या आयुष्यातील सगळ्यात प्रिय आणि जवळच्या व्यक्तीला गमावले असून याचे दुःख तिच्यासाठी फार मोठे आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. दियाच्या भाचीचे निधन झाले असून ती आपल्यात नाही हे सांगताना तिने इंस्टाग्रामवर अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिच्या भाचीला श्रद्धांजली वाहिली आहे. दियाने लिहिलेली भावनिक पोस्ट वाचून चाहत्यांबरोबर अनेक बाॅलीवूड कलाकारही भावूक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्या भाचीचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. हि पोस्ट पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले असेल यात काहीच शंका नाही. कारण या पोस्टसोबत दियाने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. दिया मिर्झाने या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझी भाची, माझं बाळ.. माझा जीव की प्राण आता या जगात राहिली नाही. तू जेथे कुठे राहशील, नेहमी माझ्यासाठी खास राहशील. तुला शांती आणि प्रेम मिळो. तू नेहमी आमच्या हृदयात राहशील! ओम शांती!

दियाच्या या पोस्टवर बाॅलीवूड कलाकार अर्जुन रामपाल, गौहर खान, फराह खान, रिद्धीमा कपूर यांनी तिच्या भाचीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. वृत्तानुसार, अभिनेत्री दिया मिर्झाच्या भाचीचे नाव तान्या असे होते. तिचा मृत्यू हा कार अपघातामुळे झाला आहे. रिपोर्टनुसार, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून आपल्या चार मित्रांबरोबर परतताना हि दुर्घटना घडली. दरम्यान तिला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले होते मात्र तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. तान्या केवळ २५ वर्षांची होती. तिचे निधन हे तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय भीषण वेदना देणारे ठरले आहे.

Tags: death newsdia mirzaEmotional PostInstagram PostNiece Death
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group