Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तु एक नंबरचा **** आहेस रे’; सिद्धार्थ चांदेकरची Mercedes राईड पाहून कलाकारांनी केल्या भन्नाट कमेंट्स

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Siddharth Chandekar
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लाडका चॉकलेट हिरो म्हणून आजहीअभिनेता सिद्धार्थ चांदेकरकडे पाहिलं जात. हा काही काळापूर्वी त्याचं लग्न झालं आहे पण फिमेल फॅन फोलॉइंगचं काय करायचं..? ती तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यात सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ज्यामुळे त्याची एकही पोस्ट व्हायरल झाली नाही अस होत नाही. सध्या अशीच एक व्हिडिओ पोस्ट सिद्धार्थने शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल होते आहे. मुख्य म्हणजे यावर अनेक कलाकारांनी एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत. त्या कमेंट्सही चर्चेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

सिद्धार्थने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो लंडनच्या रस्त्यावर मर्सिडीज बेंझ चालवतो आहे. या व्हिडिओत तो म्हणतो कि, हॅलो.. लंडनमध्ये गाडी चालवण्याचा खास करून मर्सिडीज बेंझ चालवण्याचा एक खूप मोठा फायदा आहे. ते म्हणजे, तुम्हाला ड्रायविंग आलंच पाहिजे असं काही नाहीये. तुमच्याकडे लायसन्स असलं पाहिजे असं काहीही नाहीये आणि इन फॅक्ट तुमचे हात स्टेअरिंग व्हिलवर असलेच पाहिजेत अस काहीच नाही.. याच कारण.. ‘मी गाडी चालवतच नाहीये मी विचारलं त्यांना चालवू का तर ते नाही म्हणाले.. ठीक आहे आता काय.. बाय’

त्याच काय आहे.. या व्हिडिओत सिद्धार्थ गाडी चालवतोय असं वाटतंय पण मुळात तो गाडी चालवत नसून तो गाडीत असणे हा शूटिंगचा भाग आहे. आता मर्सिडीज आहे म्हणून चालवावी वाटणं किती साहजिक आहे पण बिचाऱ्या सिद्धार्थला यासाठी परवानगी मिळालेली नाही. म्हणून हा खास भारी असा मजेशीर व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. मुळात त्याचा कॉमिक सेन्स भन्नाट असल्यामुळे या व्हिडिओला चार चाँद लागले आहेत. या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. यापैकी अनेक कमेंट्स गदागदा पोटात गुदगुदल्या करणाऱ्या आहेत.

या पोस्टवर शशांक केतकरने फक्त स्माईली ईमोजी शेअर केले आहेत. तर अमेय वाघ म्हणतोय कि, तरी मी तुला सांगत होतो कि माझी कार चालवून बघ. यावर सिद्धार्थ म्हणाला, सर ते करायला मिळावं म्हणून तर इथे ऑडिशन देतोय. याशिवाय उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांनीही स्माईली इमोजी शेअर केले आहेत. तर जुईली जोगळेकर म्हणतेय कि, अरे… तुझ्या काय ए. तर मंजिरी ओक, शाल्व किंजवडेकर यांनीही स्माईलचे इमोजी शेअर केले आहेत. पण सगळ्यात लक्षवेधी कमेंट केली आहे ती हेमंत ढोमेने. तो म्हणतोय कि, तु एक नंबर चा **** आहेस रे. अशाप्रकारे अनेक कलाकारांनी सिद्धार्थच्या या मजेशीर व्हिडिओचा आस्वाद घेत कमेंट्सही केल्या आहेत. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनीदेखील कमेंट केल्या आहेत.

Tags: Funny PostInstagram Postmarathi actorMercedes-BenzSiddharth ChandekarViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group