Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आधी उलट्या, मग ताप नंतर थेट हॉस्पिटल; उर्फी जावेदला झालं तरी काय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 7, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमी आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे सोशल मीडियावर एकतर चर्चेत राहणारी आणि त्यातही ट्रोल होणारी उर्फी जावेदला आपण सारेच ओळखतो. तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे ती ट्रोल होते आणि आणखी विचित्र काहीतरी फॅशन करते अशी तिची ओळख. पण तीच फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे हे विसरून कसं चालेल. तर त्याच फॅन्सच्या चिंतेचं निरसन करण्यासाठी हि बातमी आहे. अचानक तब्येत बिघडल्यामुळे उर्फीला रुग्णालयात दाखल केलं आहे. ज्यामुळे चाहते चिंतेत आहेत. तर हेल्थ अपडेटनुसार आता उर्फीची तब्येत आधीहून अधिक चांगली आहे. स्वतः उर्फीने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील फोटो शेअर केलाय.

View this post on Instagram

A post shared by BTown Ki Billi (@btownkibilli)

उर्फी जावेदची प्रकृती ठीक नसल्याने तिला अचानक शनिवारी रुग्णालयात दाखल करावं लागलं. माहितीनुसार उर्फीला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत उलट्या होत होत्या आणि यानंतर तिला शनिवारी तापही आला. पुढे तिची प्रकृती खालावतेय समजताच तिला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. आतापर्यंत डॉक्टरांनी उर्फीच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. तर या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर तिला नेमकं काय झालं आहे हे स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

या सगळ्यात उर्फीने आपल्या अधीकृत सोशल मीडिया हँडलवर हॉस्पिटलमधील स्वत:चा एक फोटो आपल्या चाहत्यांसह स्टोरीमध्ये शेअर केला होता. यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. तर तिच्या समोर जेवणाचं ताट ठेवलेलं दिसत आहे. हॉस्पीटलचं जेवण आवडत नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तिच्या फॅशन सेन्ससारखे चित्र विचित्र झाल्याचे या फोटोत पहायला मिळत आहे. शिवाय ती तिच्या तब्येतीची योग्य काळजी घेत नसल्याने असं घडल्याचं तिने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. पण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नाही असेही तिने सांगितले आहे. तूर्तास तिच्या चाहत्यांसाठी हे महत्वाचं कि, फोटो काढण्याइतपत तिची प्रकृती ठीक आहे आणि लवकरच ती बरी होईल.

Tags: Instagram StoryKokilaben HospitalUrfi JAvedviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group