Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तीन मित्रांचे गिर्यारोहण.. रुकेंगे नहीं! अमिताभ बच्चन यांच्या ‘ऊंचाई’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 7, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Uunchai
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रुकेंगे नहीं म्हणणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. आज मैत्री दिनाचे निमित्त साधून त्यांनी एक खास सरप्राईज आपल्या चाहत्यांना दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमिताभ यांच्या ‘उंचाई’ चित्रपटाची केवळ चर्चा होती. यानंतर आज अमिताभ यांनी चित्रपटाचे थेट पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये एका मोठ्या पर्वतावर ३ जण चढताना दिसत आहेत. हे तिघेजण अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि अनुपम खेर आहेत असा अंदाज आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता, परिणीता चोप्रा देखील दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

तूर्तास या चित्रपटाचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. चाहत्यांसाठी हि पोस्ट शेअर करताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे कि, राजश्री प्रॉडक्शनच्यावतीने ‘उंचाई’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आज ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने मी माझ्या साऱ्या चाहत्यांसाठी ही पोस्ट शेयर करत आहे. माझे मित्र अनुपम खेर, बोमन इराणी या मित्रांसाठी हि खास पोस्ट आहे. त्यांना देखील मी ‘मैत्री दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अमिताभ यांच्या या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘उंचाई’ या चित्रपटाच्या आधी अमिताभ यांचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेट रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुना हे कलाकार अन्य मुख्य भूमिकेत असणार आहे. गेल्या २ वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले असून या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाली आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: Amitabh Bachhananupam kherboman iraniPoster RealeasedUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group