Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विजय- अनन्याचे बीच पिक्स व्हायरल; सिझलिंग फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 8, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Vijay_Ananya
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. याआधी ‘लायगर’ चित्रपटाचे प्रमोशन जोरदार चालू करण्यात आले आहे. विजय आणि अनन्या या चित्रपटातून पहिल्यांदाच नव्या सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी खास आहे. दरम्यान ते दोघेही एकमेकांसोबत बीचवर किलर पोज देताना दिसले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

या फोटोंमध्ये अनन्याने पिंक कलरचा ब्रॅलेट टॉप परिधान केला आहे. शिवाय डंगरी पँटदेखील परिधान केली आहे. तर विजयने प्रिंटेट शर्ट परिधान केले आहे. सोबत काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अनन्या पांडेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आफत, आता आमचे वाइब गाणे पहा.’ या दोघांच्या फोटोंवर नेटकरी अतिशय भारी कमेंट्स करत आहेत. विजय आणि अनन्याचा हा सिजलिंग अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे असे म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे वेगवेगळ्या माध्यमातून सध्या आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. नुकतेच या दोघांवर चित्रित झालेले ‘आफत’ हे रोमँटिक गाणेदेखील रिलीज झाले आहे. या गाण्यात अनन्यासह विजयही अत्यंत हटके अंदाजात दिसला आहे. अनन्या- विजय यांचा आगामी चित्रपट ‘लायगर’ हा येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. इतकेच नव्हे तर हा चित्रपट ५ विविध भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे हे कलाकार अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे.

Tags: Ananya PandeyInstagram PostligerVijay DeverakondaViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group