Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Bigg Boss 16’मध्ये कोण सहभागी होणार…?; सलमान खान करणार पडदा उघड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 8, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Bigg Boss 16
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील अत्यंत वादग्रस्त या नि लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसचे नवे १६वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही या सिजनचं होस्टिंग बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान करणार आहे. त्यामुले प्रेक्षकही या सिजनबाबत उत्सुक आहेत. मुख्य म्हणजे या सिजनमध्ये आता सहभागी कोण होणार..? असा एक प्रश्न चाहत्यांना सतावत असेल. तर याचे उत्तर स्वतः सलमान खान लवकरच देणार आहे. बिग बॉस १६ हा सीजन ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे.

https://www.instagram.com/p/Cg9Z5zQsuDc/?utm_source=ig_web_copy_link

बिग बॉस हा टीव्ही जगतातील लोकप्रिय रिऍलिटी शो मानला जातो. या शोमध्ये आपल्या करिअर मध्ये ट्विस्ट आणण्यासाठी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील लहान मोठे अनेक कलाकार तसेच विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी सहभागी होण्यासाठी इच्छुक असतात. बिग बॉसच्या घरात गेलेल्या स्पर्धकांना विविध टास्क दिले जातात, ज्यात ते कधी भांडतात, कधी आनंद व्यक्त करतात कधी हमरी तुमरी वर येतात. तर काही लव्ह अफेअर्ससुद्धा करतात. याच छोट्या मोठ्या गोष्टींमुळे हा शो चांगलाच चर्चेत असतो.

https://www.instagram.com/p/Cg-zMWnLqvy/?utm_source=ig_web_copy_link

बिग बॉस या शोची फॅन फॉलोइंग लाखों- करोडोंच्या घरात आहे. त्यामुळे बिग बॉसचा १६ वा सिजन देखील धमाकेदार असणार आहे यात काही वाद नाही. याचा प्रीमियर आणि तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

https://www.instagram.com/p/Cg9QWGpJ50Z/?utm_source=ig_web_copy_link

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस १६ चा प्रीमियर १ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सलमान बिग बॉसचा प्रोमो शूट करणार आहे. आतापर्यंत शोच्या निर्मात्यांनी आणि मेकर्सने स्पर्धक म्हणून अनेक सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे.

Tags: Bigg Boss 16Colors HindiInstagram PostSalman KhanViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group