Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध गायकाचा खुल्लम खुल्ला लिपलॉक; फोटो पाहून नेटकरी झाले मदहोश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 8, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Justin Bieber
0
SHARES
40
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रसिद्ध गायक जस्टिन बिबरचा चाहता वर्ग विविध भाषिकांमध्ये आहे. यामुळे म्युझिक इंडस्ट्रीत जस्टिन बिबर हे नाव सतत चर्चेत असतं. जस्टिनचा लूक, अंदाज आणि मुख्य म्हणजे आवाज तरुणाईला वेधून घेताना दिसतो. त्यामुळे जस्टीन बिबरच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्या चाहत्यांचं बारीक लक्ष असत. अनेकदा तो आणि त्याची पत्नी हेली हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. पण सध्या त्यांचा खुल्लम खुल्ला लिपलॉक करत असतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

गायक जस्टीन आणि त्याची पत्नी हेली हे अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. माहितीनुसार हे दोघं सध्या नॉर्वेमध्ये आहेत आणि येथे रविवारी रात्री जस्टीनने परफॉर्म केलं होत. अनेकदा लाईव्ह कॉन्सर्ट आणि विविध फंक्शनमूळे जस्टिन हेलीला वेळ देऊ शकत नाही. पण मग यातूनही सुवर्ण मध्ये काढत ते एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

नॉर्वेतील कॉन्सर्टनंतर हे दोघे फिरायला बाहेर पडले आणि तेव्हाच हा फोटो व्हायरल झाला आहे. जस्टीनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेक रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय. यातील लिपलॉक क्लिकने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

‘नॉर्वेतील काही क्षणचित्रे’ असं कॅप्शन देत जस्टीनने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामध्ये जस्टिनने ब्राऊन हुडी आणि पँट्स वेअर केले आहेत. त्याचा हा एकदम कूल लूक तरुणींच्या मनाचा ठाव घेत आहे. शिवाय यावर त्याने पांढऱ्या रंगाचे स्निकर्स घातले आहेत. जे एकदम हटके दिसत आहे. त्यात हिरव्या रंगाची बेसबॉल कॅप हा लूक आणखीच भारी बनविते आहे. तर त्याची पत्नी हेलीने अतिशय साधा लूक केला आहे. राखाडी रंगाचा क्रॉप टॉप आणि गडद राखाडी रंगाची पँट तिने वेअर केली आहे.

Tags: Famous SingerHollywood SingerInstagram PostJustin BieberViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group