Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सहा आठवडे आणि तो प्रवास; जिनिलियाच्या FITNESS जर्नीला नेटकऱ्यांकडून कौतुकाची दाद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Genelia Deshmukh
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री जिनिलिया हि सोशल मीडियावर भारी सक्रिय असते. ती नेहमीच पती रितेश देशमुखसोबत वेगवेगळे कॉमिक प्रसंगांचे व्हिडीओ बनवून इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रितेश जिनिलिया हे ट्रेंडिंग आणि लोकप्रिय कपलं आहे. जिनिलिया नेहमीच आपल्या क्युट स्माईलने सगळं काही जिंकून घेते. पण गेल्या काही काळात तिचं बरंच वजन वाढल्याचे दिसले.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

एका अभिनेत्रीसाठी वजन वाढणे हि अतिशय काळजीची बाब मानली जाते. त्यामुळे जिनिलियाने वजन कमी करण्याचा निर्धार केला आणि मुख्य म्हणजे तिने आपले लक्ष्य गाठले आहे. याचा आनंद शेअर करताना तिने आपला वर्कआउट व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या व्हिडिओत जिनिलिया खूप दमलेली, थकलेली दिसत आहे. पण थांबलेली दिसत नाही हे या व्हिडीओचे वैशिट्य. यात ती सलग वर्कआऊट करताना दिसत आहे. तिचा हा अंदाज अनेकांना प्रेरणा देणारा ठरतोय. जिनिलियाने खूप मेहनत करत ६ आठवड्यांमध्ये तब्बल ४ किलो वजन कमी केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या व्हिडिओला नेटकरी प्रचंड चांगला प्रतिसाद देत आहेत. या व्हिडिओमध्ये जिनिलियाचा पती आणि बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख दिसत आहे. इतकेच नव्हे तर जॉन अब्राहमदेखील दिसतोय. जेनेलियाने या व्हिडिओला आपली फिटनेस जर्नी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जिनिलियाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘६ आठवडे झाले आणि तो खूप छान प्रवास होता… ५९.४ किलो ते ५५.१ किलो…. मी खूप शंका घेऊन, खूप असुरक्षिततेने सुरुवात केली पण आज ध्येय गाठण्याव्यतिरिक्त मला एक व्यक्ती म्हणून खूप आत्मविश्वास, शिस्तबद्ध आणि खूप अधिक संरचित वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

मला फिटनेस हा माझ्या आयुष्याचा एक भाग बनवायचा आहे. मला प्रत्येक वेळी निराश व्हायचे नाही आणि मला हे देखील लक्षात ठेवायचे आहे की याला चिट मिल म्हटले जाते आणि तुमचं रेग्युलर डाएट नाही.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

मला बोलण्यास सक्षम व्हायचे आहे. प्रत्येक वेळी माझ्या स्केलने त्याबद्दल दोषी न वाटता जास्त वजन दाखवले आहे आणि मला हे देखील स्पष्ट करायचे आहे की, फिटनेसमध्ये फक्त वजन हीच महत्त्वाची गोष्ट नाही तर स्नायूंचा विकास, चपळता, लवचिकता आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

हे सुद्धा महत्त्वाचे.. आणि म्हणूनच मी हा प्रवास पुढे चालू ठेवणार आहे, शक्य तितके पारदर्शक राहून आणि चांगले दिवस पुढे आणतेय आणि वाईट दिवसही. लवकरच भेटू

Tags: fitnessGenelia D'souza DeshmukhInstagram PostRiteish deshmukhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group