Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तापसी आणि फोटोग्राफर्समध्ये गरमागरमी; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Taapasee Pannu
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्ही सिनेइंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या धाड अंदाजासाठी ओळखली जाते. विविध चित्रपटांत विविध भूमिका गाजवणारी तापसी नेहमीच प्रेक्षक – समीक्षकांची दाद मिळते. नेहमी गोड स्माईल करणारी तापसी सगळ्यांनाच आवडते. पण यावेळी तापसी काही स्माईल करताना दिसली नाही. त्याच झालं असं कि, तापसीचा ‘दोबारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर ती प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ती पोहोचली आणि काही कारणांमुळे तिची उपस्थित फोटोग्राफर्ससोबत बाचाबाची झाली. हा व्हिडीओ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Saroj_Mahara (@saroj_maharaa)

गेल्या काही काळापासून सतत सेलिब्रिटी आणि पॅपराझींमध्ये वाद, बाचाबाची झाल्याचे दिसले आहे. यावेळी तापसीच्या अशाच घटनेचा भाग झाली आहे. त्याच झालं असं कि, फोटोग्राफर्स बराच वेळ सेलिब्रिटींची वाट पाहत असतात फक्त एक क्लिक मिळावा यासाठी.. पण सेलिब्रिटी अनेकदा उशिरा येतात आणि त्यांना महत्त्वदेखील देत नाहीत. याहीवेळी असंच काहीस झालं. तापसी प्रमोशन इव्हेंटसाठी एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स तिच्या मागे धावले. पण तापसी काही थांबली नाही. फोटोग्राफर्सने आवाज देऊनही तापसीने दुर्लक्ष केला.

यानंतर ती न थांबता पुढं गेली. अशावेळी अनेक फोटोग्राफर्स जोरजोरात मोठंमोठ्या आवाजात तापसीला थांब म्हणून सांगत होते. नेमकं हेच तापसीला खटकलं आणि ती बरसली. तापसी म्हणाली कि, तुम्ही माझ्याशी अशा मोठ्या आवाजात बोलू शकत नाही. यावर फोटोग्राफर तापसीला म्हणाला की, आम्ही ४.३० वाजल्यापासून तुमची वाट पाहत आहेत. तर यावर पुन्हा तापसी म्हणाली कि, ते मला माहित नाही. कारण मला जी वेळ सांगण्यात आली होती, त्या वेळेतच मी आली आहे आणि ती इतकं बोलून निघून गेली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यात काही नेटकरी तापसीच्या भूमिकेला तर काही फोटोग्राफर्सच्या कामाला समर्थन देत आहेत.

Tags: celebrity photographerInstagram PostTaapsee Pannuviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group