Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अम्मू म्हणजे टोट्टल जाळ.. कातिल अदांनी केले नेटकरी घायाळ; पहा Killer फोटोशूट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 10, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Amruta Khanvilkar
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले विविध फोटो, आपले छंद, आगामी प्रोजेक्ट आणि विविध नृत्याविष्काराचे व्हिडीओ ती इंस्टावर शेअर करते. यामुळे सोशल मिडीयावर जवळजवळ ती राज्य करतेय असे म्हणायला हरकत नाही. अमृताची स्माईल, तिच्या अदा, थिरकणारे पाय आणि डोळ्यातील मादकता अनेकांना घायाळ करते. अलीकडेच तिचा गाजलेला चंद्रमुखी चित्रपट पाहून तोंडातून वाह अशी दाद निघाली नसेल तर नवलंच. यानंतर आता अमृताने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केलं आहे. जे कहर आहे आणि या फोटोशूटला चाहत्यांची विशेष पसंती मिळते आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हे फोटोशूट शेअर केले आहे. तेजस नेरुरकर या फोटोग्राफरने हे फोटोशूट केलं आहे. अतिशय कमालीचं हे फोटोशूट तिने शेअर केल्यानंतर काही तासांतच १० हजाराहून अधिक लाईक आणि आता तर ४० हजार पार करून गेलं आहे. या फोटोंमध्ये याआधी कधीही दिसली नव्हती अशा अवतारात अमृता दिसली आहे. काय ते हावभाव, काय ते ड्रेसिंग आणि काय तो कातिलाना अंदाज… कुणीही स्वतःहून घायाळ व्हायला तयार होईल असं हे फोटोशूट आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पहिल्यांदाच इतक्या उफ्फ अवतारात पाहून चाहतेही अवाक झाले आहेत. या फोटोंवर स्टनिंग, कमाल, उफ्फ, आये हाये अशा विविध प्रतिक्रिया देत निशब्द झालेल्या भावना चाहते व्यक्त करत आहेत. सध्या अमृताचे हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताचा पती हिमांशू मल्होत्राची तर एव्हाना परत विकेट पडली असेल एव्हढं नक्की, अमृताच्या या फोटोंवर स्वप्नील जोशी, नेहा पेंडसे, श्रेया बुगडे, प्रसाद ओक, ऋतुजा बागवे, निशांत भट, अभिज्ञा भावे यांनी विविध प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याची तारिफ केली आहे.

Tags: Amruta KhanvilkarHot PhotoshootInstagram PostMarathi ActressViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group