Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कच्चा बदाम’ रील स्टारचा MMS व्हिडीओ लीक..?; सोशल मीडियावर खळबळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 12, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
282
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कच्चा बदाम’वर रील बनवून प्रकाश झोतात आलेली अंजली अरोरा कंगनाच्या लॉकअप शोमध्ये आल्यानंतर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळॆ तिचे सोशल मीडिया फॉलोवर्सही प्रचंड वाढले आहेत. मात्र सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे अंजली पुन्हा चर्चेत आहे. एका व्हायरल एमएमएस मध्ये असणारी मुलगी अंजली अरोराचं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

तिच्या आयुष्यात चालू लहान मोठ्या गोष्टींवर या फॉलोवर्सचा बारीक लक्ष असतो. यातच एक MMS व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. ज्यामध्ये अंजली अरोरा आहे असे अनेकांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून जवळजवळ सगळ्याच नेटकऱ्यांनी यातील मुलगी अंजली अरोराच आहे असे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

मुख्य बाब सांगायची म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर कुणी आणि का व्हायरल केला याचे कारण आणि हेतू अद्याप अस्पष्ट आहे. मात्र याहून मोठी गोष्ट म्हणजे एव्हढ्या चर्चा सुरु असूनही अजून अंजली अरोराने यावर अधिकृत असे कोणतेच विधान केलेले नाही. अजूनही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यावर लोक हि अंजी अरोराचं आहे अशा प्रतिक्रिया देत आहेत. रिपोर्टनुसार, अजून या व्हिडीओत अंजली अरोराच आहे का नाही हे सिद्ध करतील असे कोणतेच पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे हा MMS अंजली अरोराचा आहे असे बोलता येणार नाही.

Watch Anjali Arora Leaked Video Trending On Twitter and Reddit#AnjaliAroraArmy #AnjaliArora #anjaliaroraleaked #leakedtiktokers #leakedcelebrity #viral #ViralVideo #india #mms https://t.co/EyH2kt0FMA

— Trending News (@TrendingSearch3) August 9, 2022

याशिवाय अंजली अरोरा विषयी बोलायचं झालंच तर तिला मुळात सोशल मीडियामुळेच प्रसिद्धी मिळाली. तिचा कच्चा बदामवरील डान्स चांगला हिट झाला आणि ती रातोरात रील स्टार बनली. तिचे इंस्टाग्रामवर ११ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. यामुळे तिच्या रिल्सला चांगले व्ह्यूज असतात. यानंतर ती एकता कपूरच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. ज्याची होस्ट कंगना होती. माहितीनुसार ती सध्या डिजिटल क्रिएटर आकाश संस्सनवालला डेट करत आहे आणि लवकरच बिग बॉस ओटीटी मध्ये एंट्री करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

View this post on Instagram

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

Tags: Anjali AroraLockup FameMMS Leakedsocial mediatwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group