Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तू कियाराशी लग्न करणार आहेस कि नाही..? Kejo’च्या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणाला..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 17, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या लोकप्रिय ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्या खाजगी आयुष्याबाबत बोलताना दिसले आहेत. सध्या करण जोहरच्या या टॉक शोचा सातवा सीझन एकदम जोरदार सुरु आहे. अलीकडेच या शोमध्ये आमिर खान आणि करिना कपूर खान येऊन गेली. त्यानंतर आता बॉलिवूडचा शेरशहा अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या शोमध्ये येणार आहे. यावेळीसुद्धा करण त्याच्या सवयीनुसार सिद्धार्थच्या खाजगी आयुष्यात डोकावताना दिसणार आहे.

 

https://www.instagram.com/p/ChT45UHFt7U/?utm_source=ig_web_copy_link

 

शेरशहा चित्रपटात सिद्धार्थने अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत स्क्रीन शेअर केली होती. यानंतर त्यांचं नाव एकमेकांसोबत जोडलं गेलं. सोशल मीडियावर सियारा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता. शिवाय अलीकडे गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही अनेकदा एकमेकांसोबत विविध ठिकाणी स्पॉट केले गेले आहेत. तसेच सिद्धार्थ कियारा एकमेकांसोबत कमिटेड असून लवकरच लग्न करणार असल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे करणने सिद्धार्थला कियाराशी लग्न करणार आहेस कि नाही..? असा थेट सवाल केला. यावर सिद्धार्थने आपलं स्पष्ट उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

तू कियाराशी लग्न करणार आहेस की नाही..? या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला कि, ‘मला आता या गोष्टी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये समाविष्ट कराव्या लागतील. या प्रश्नाचं उत्तर देत सिद्धार्थनं करणला ‘सॉरी’ म्हटलं आहे. अर्थात याबाबत तो अद्याप काहीही बोलण्यात इंटरेस्टेड नाही हे समजत.

 

View this post on Instagram

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)

 

यानंतरही करण मात्र त्याच्या आयुष्यात खोदकाम करण्यात सक्रिय राहिला. या भागामध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेता विकी कौशलदेखील आल्याचे दिसणार आहे आणि करण त्याचाही चांगलाच पिच्छा पुरवेल.

Tags: coffee with karanKaran joharkiara advanisiddharth malhotraViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group