Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विशाल निकमचा रोमँटिक अल्बम रिलीज होण्यास सज्ज; काश्मिरमध्ये केलं शूटिंग पूर्ण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 23, 2022
in फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tu Sang Mere
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम हा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस मराठी ३ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल भारी चर्चेत राहिला. मध्यंतरी तो ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत दिसला होता. मात्र त्यानंतर बराच काळ तो पुन्हा दिसला नाही.

अखेर आता हिंदी अल्बमच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांसाठी प्यारवाली केमिस्ट्री घेऊन आला आहे. ‘तू संग मेरे’ असे या अल्बमचे शीर्षक आहे आणि हा अल्बम व्हिडीओ पॅलेसची निर्मिती असून चांगलाच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

व्हिडीओ पॅलेस निर्मित ‘तू संग मेरे’ या हिंदी रोमँटिक अल्बममध्ये अभिनेता विशाल निकम हा अभिनेत्री दिशा परदेशीसोबत स्क्रीन शेअर करत आहे. ‘तू संग मेरे रंग भरे… कहने दे जो दिल ये कहे… हाथ ये तेरा हाथ में… मेरे साथ ये ऐसा रहे…’ असे या गाण्याचे बोल आहेत. रोहितराज कांबळे याने गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर रोहितराज यानेच गाणे संगीतबद्ध केले आहे.

View this post on Instagram

A post shared by PHULAWA (@phulawa)

शिवाय हर्षवर्धन वावरे याने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. मुख्य म्हणजे या गाण्याचे शूटिंग काश्मीरमधील विविध निसर्गरम्य लोकेशन्सवर करण्यात आले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकरने केले आहे आणि छायांकन अमोल गोळे यांनी केले आहे.

View this post on Instagram

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

आपल्या पहिल्या वहिल्या हिंदी अल्बमविषयी बोलताना विशाल निकमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटले कि, ‘या हिंदी गाण्यासाठी व्हिडीओ पॅलेसने मला दिलेली ही संधी खूप महत्त्वाची आहे. मी पूर्ण प्रयत्न केले आहेत कि मी माझ्या चाहत्यांना खुश करेन.’ तर अभिनेत्री दिशा परदेशी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाली की, ‘मी या शूटदरम्यान एक वेगळा अनुभव घेतला. आमची लव्हेबल जोडी आणि हे रोमँटिक गाणं सर्वांना नक्कीच आवडेल, अशी आशा आहे.’

Tags: Bigg Boss Marathi 3 WinnerInstagram PostUpcoming Music AlbumViral VideoVishal Nikam
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group