Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तमाशा लाईव्ह’ येतोय Planet मराठीवर ; कधी..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tamasha Live
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २४ जून २०२२ रोजी मराठी सिनेसृष्टीत बातम्यांचा फड लागला आणि गाजलासुद्धा. या दिवशी मराठी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं. तर चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

यातील ‘तुझा रंग लागला’ हे सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटीलवर चित्रित झालेलं गाणं तर रील स्टार झालं. प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. मात्र तरीही अनेकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही. म्हणूनच आता हा चित्रपट आपल्या प्लॅनेट मराठी या ओतिती प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

होय. तुम्ही बरोबर वाचलात. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव अशी कमालीची स्टार कास्ट असलेला ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे. त्याच काय आहे.. ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचा या वर्षात पहिला वहिला वर्धापन दिन आहे. त्यामुळे प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बद्रापूरकर आपल्या लाडक्या प्रेक्षक वर्गासाठी हि खास भेट घेऊन आले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात दैनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यामातून एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ती म्हणतेय कि, ‘प्लॅनेट मराठी ओटीटीने तुम्हाला नेहमीच वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने आणलेले आहेत. रानबाजार असो, अनुराधा असो, बंदी असे वेगवेगळे शोज, सिरीज, फिल्म्स तुम्ही पहिल्या असतील. यानंतर असाच एक धमाल प्रयोग आणि मनोरंजन करणारा वेगळा चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ तुम्हाला बघायला मिळणार आहे प्लॅनेट मराठी ओटीटीवर.. नक्की पहा!’ काय मग तयार आहात ना.. तमाशा लाईव्ह पहायला..?

Tags: Instagram PostMarathi MovieOfficial TrailerOTT ReleasePlanet Marathisonalee kulkarni
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group