Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काकू- बोक्याची कोकणात सायकल सफर; ‘गुहागर’च्या निसर्गात पडणार जगाचा विसर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bhagya Dile Tu Mala
0
SHARES
10
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील चालू मालिका ‘भाग्य दिले तु मला’ गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच चर्चेत राहिली आहे. मंगळागौर विशेष भागानंतर या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढल्याचे म्हटले जात आहे. अगदी कमी काळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली असून येत्या रविवारी मालिकेचा विशेष भाग आहे. महारविवार या स्पेशल सत्रात ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेचा अतिशय खास १ तासाचा एपिसोड आपल्याला पाहता येणार आहे. या एपिसोडमध्ये मालिकेतील मुख्य पात्र राजवर्धन आणि कावेरी सायकलवरून कोकणातील गुहागर फिरताना दिसणार आहे. प्रोमो रिलीज झाल्यापासून कोकणकरांची उत्सुकता फारच वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

येत्या रविवारी २८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८.३० वाजता हा विशेष भाग प्रसारित होणार आहे. या निषेध भागाचा प्रोमो कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. इतकंच काय तर या स्पेशल एपिसोडचे काही BTS व्हिडीओ आणि फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कावेरी राजला तिच्या सायकलवरुन संपूर्ण गुहागर फिरवताना दिसते आहे. मालिकेतील राजवर्धन अर्थात बोक्या आणि कावेरी म्हणजेच काकू यांची जोडी प्रेक्षकांना भारी आवडली आहे. त्यामुळे या विशेष भागासाठी सगळेच प्रतीक्षेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अलीकडेच या मालिकेतील मंगळागौर विशेष भाग पार पडला. ज्यामध्ये कावेरी आणि राजची आई यांच्या जोडीने धमाल केली. यानंतर आता कावेरी तिच्या गावी म्हणजेच गुहागरला गेली आहे. तिच्या मागेमागे राजवर्धनसुद्धा गुहागरला पोहोचलाय. आता गावी आलेल्या राजवर्धन आणि कावेरीमध्ये हळूहळू मैत्रीच्या पुढे पाऊल पडत असल्याचे दिसत आहे. म्हणूनच गाडीतून फिरणारा राजवर्धन यावेळी चक्क कावेरीच्यामागे सायकलवर बसून अख्ख गुहागर फिरताना दिसतो आहे. काकूबाई म्हणता म्हणता बोक्याला कधी कावेरी आवडू लागली तेच कळलं नाही. या स्पेशल एपिसोडमध्ये कोकणकर मात्र घर बसल्या अख्ख गुहागर डोळ्यात सामावू शकतील. यामध्ये सायकल सफर आणि टपरीवरचा चहा असं भारी कॉम्बिनेशन पहायला मिळणार आहे.

Tags: Bhagya Dile Tu malacolors marathiInstagram Postmarathi serialPromo Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group