Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गर्भारपणात पेन्सिल हील घालून फिरताना दिसली आलिया; पुन्हा झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Alia Bhatt
0
SHARES
12
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती जिथे जिथे स्पॉट होते अपकमिंग ज्युनिअर कपूरसोबत दिसते आहे. लग्नानंतर आलिया आणि रणबीरचा पहिला चित्रपट रिलीज होतो आहे. ज्याचं नाव ‘ब्रम्हास्त्र’ आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर असल्यामूळे याच प्रमोशन सुरू आहे. या दरम्यान विविध ठिकाणी रणबीर आलिया प्रमोशन ॲक्टिविटी करताना दिसत आहेत. नुकतेच एका ठिकाणी ते पँपराझिंच्या कॅमेरात कैद झाले. यावेळी आलिया बेबी बंप फ्लोंट करताना दिसली. हे फ्रेश फोटो आणि व्हिडिओ पाहून तिचे चाहते तर खुश झाले पण काही नेटकऱ्यांनी तिला पेन्सिल हील परिधान करण्यावरून ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

येत्या ९ सप्टेंबर २०२२ रोजी आलिया कपूर आणि रणबीर कपूर अभिनित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. अगदी काहीच दिवसांवर रिलीज आल्यामुळे सध्या प्रमोशनला वेग आला आहे. नुकतेच एका ठिकाणी प्रमोशनसाठी या चित्रपटाची पूर्ण टीम उपस्थित राहिली होती. यावेळी आलिया आणि रणबीर देखील होते. रणबीरने डार्क ब्लू कलरचे टीशर्ट आणि जीन्स परिधान केली होती. तर आलियाने मॅटर्निटी वेअर परिधान केले होते. ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत होती. तिने गुलाबी रंगाचा लाँग ट्रान्स्परंट टॉप परिधान केला होता आणि त्यावर काळ्या रंगाचं हाफ श्रग सोबत काळी जीन्स पँट परिधान केली होती. हे कॉम्बिनेशन आलियावर फारच उठून दिसत होतं. पण या सगळ्यात आपण प्रेग्नंट आहोत याचा तिला विसर पडलाय का..? असा सवाल नेटकरी विचारात आहेत. कारण आलियाने लूक पूर्ण करण्यासाठी पेन्सिल हिल परिधान केल्या होत्या. ज्या गर्भारपणात कुणीही परिधान करत नाही.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी आलियाला क्यूट मॉम, संतूर मॉम असे म्हंटले आहे. तर काहींनी या कपलला क्यूट म्हटलं आहे. पण काही नेतकऱ्यांची नजर तिच्या पायातील हिल्सवर गेली आणि आलिया पुन्हा ट्रोल झाली. याआधी देखील विविध ठिकाणी आलियाला बेबी बंप सह स्पॉट केले गेले आहे. कधीकाळी शॉर्ट ड्रेस घालून फिरणारी आलिया आता आईपण अनुभवताना फारच बदलल्याचे दिसून आले आहे. पण अजूनही तिला गर्भारपणाच्या काही नियमांचे पालन करणे जरुरी आहे असे नेटकरी म्हणत आहेत.

Tags: alia bhattBollywood ActressInstagram PostSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group