Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हास्यविरांची धमाल कॉमेडी घेऊन ‘भाऊबळी’ येतोय; ट्रेलर पहा आणि लोटपोट व्हा!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bhaubali
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आतापर्यंत झी स्टुडिओने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले. यांपैकी अलिकडेच गाजलेले ‘पांडू’, ‘टाईमपास ३’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांनी तर विविध पुरस्कार जिंकले आहेत. शिवाय या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षक आणि समिक्षकांचेही मन झी स्टुडिओने जिंकले. यानंतर आता झी स्टुडिओज प्रस्तुत, समीर पाटील दिग्दर्शित ‘भाऊबळी’ हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झी कडून सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात मनोज जोशी, किशोर कदम, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, संतोष पवार आणि असे अनेक तगडे कलाकार विविध भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट हास्याची लाट घेऊन येतोय

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

समीर पाटील दिग्दर्शित ‘भाऊबळी’ या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर हे आहेत. तर दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांनी सिनेमाचे लेखन केले आहे. हा सिनेमा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे. विनोदी असला तरीही एक मोलाची शिकवण घेऊन हा सिनेमा येतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून समजते की यामध्ये समाजातील अनेक गंभीर विषयांना अतिशय कॉमिक पद्धतीने हाताळत प्रेक्षकांसमोर आणले आहे. समाजात अजूनही बाळगला जाणारा दोन वर्गातील भेद , समस्या आणि दरी यावर खुमासदार भाष्य करणारा हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sachin Bhilare (@sachinbhilare_)

आपल्या आगामी धमाल कॉमेडी चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक समीर पाटील व्यक्त झाले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘झी स्टुडिओजने नेहमीच भव्य दिव्य एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. झी स्टुडिओज ‘भाऊबळी’ सिनेमा मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रदर्शित करेल याची मला खात्री आहे. सर्वच उत्तम कलाकार या सिनेमाला लाभले आहेत. या सिनेमाला सुद्धा प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी मला आशा आहे.’

Tags: Instagram PostOfficial TrailerUpcoming Marathi MovieViral VideoZee Studios
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group