Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नजर हटेनाच..; ‘DID’च्या मंचावर मराठमोळ्या लावणी सम्राटाने जिंकलं साऱ्यांचं मन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ashish Patil
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अलिकडेच मराठी सिनेसृष्टीत प्रचंड गाजलेला चित्रपट ‘चंद्रमुखी’, त्यातील चंद्रा आणि चंद्रावर चित्रित झालेली गाणी प्रेक्षकांच्या मनावर कायमची मोहर उमटवून गेले. या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेलं ‘बाई गं’ हे गाणं तर स्वप्नं पडावं असं आहे. या गाण्यासाठी ज्याने नृत्य दिग्दर्शित केले तो लावणी सम्राट आशिष पाटील सध्या हिंदी डान्स रीॲलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये सहभागी झाला आहे. मुळातच मराठी प्रेक्षकांसाठी आशिष स्वतः एक ब्रँड ठरला आहे. पण तरीही रोज नवं काहीतरी करण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नाही. यावेळी मराठी प्रेक्षकांचं प्रेम घेऊन हिंदी प्रेक्षकांचं मन लुटताना दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Ashish Patil (@ashishpatil_the_lavniking)

लावणी सम्राट आशिष पाटीलला नाचताना पाहणं हा अनुभवच विलक्षण आहे आणि हाच अनुभव DID च्या प्रेक्षकांना आणि परीक्षकांना अनुभवण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत त्याने अनेक शो केले आणि सगळ्यांवर आपल्या नृत्याने छाप पडली. पण हि वेळ काही औरच होती. यावेळी फक्त प्रेक्षकच नाही तर परीक्षकही आशिषच्या मोहक अदाकारीवर प्रचंड फिदा झाले. यावेळी DID च्या मंचावर आशिषचे भरभरून कौतुक केले गेले. शिवाय परीक्षकांनी त्याच्या कलेचा आदर करत त्याला सन्मानही दिला. या भावनिक क्षणाचे काही फोटो आशिषने शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ashish Patil (@ashishpatil_the_lavniking)

आशिषने आजवर अनेक डान्स रिऍलिटी कार्यक्रमांमधून आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. शिवाय अनेक हिंदी कार्यक्रमांमध्येही त्याने सहभाग घेतला होता. यानंतर आता तो ‘DID’च्या मंचावर सगळ्यांना मंत्रमुग्ध करताना दिसला. स्त्रीभुषा साकारून त्याने असा काही डान्स केला कि बघणाऱ्याची नजर काही हटेना. त्यामुळे आशिषच्या नृत्याची एकंदरच सगळ्यांना भुरळ पडली असे म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Ashish Patil (@ashishpatil_the_lavniking)

या कार्यक्रमाचे परीक्षक अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि रेमो डिसुझा यांनी आशिषचे नेहमीच कौतुक केले आहे. पण यावेळी रेमोने आशिषला चक्क मिठी मारली. हा क्षण आशिषसाठीही खास होता आणि मराठी प्रेक्षकांसाठीसुद्धा. या व्हिडीओ आणि फोटोंवर आशिषच्या चाहत्यांनी कमेंट करीत त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे.

Tags: Choreographer Ashish PatilInstagram PostRemo D'souzaviral postZee Tv
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group