Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हृतिक रोशनने चक्क चाहत्याचे धरले पाय; नेमकं घडलंय तरी काय..? जाणुन घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hrithik Roshan
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन वाढत्या वयातही लाखों दिलों की धडकन आहे. त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखलं जातं. आपल्या हटके डान्सिंग स्टाईल मूळे हृतिकचा मोठा चाहता वर्ग आहे. पण अनेकदा फक्त दिसणं किंवा नाचणं याव्यतिरिक्त त्याची वागणूक चाहत्यांचे लक्ष ओढून घेताना दिसते. अलीकडेच एक असा प्रसंग घडला की तो पाहून सगळेच थक्क झाले. मुंबईत शनिवारी एका फिटनेस इव्हेंटमध्ये हृतिक हजर राहिला होता. यावेळी तो चक्क चाहत्याच्या पाया पडताना दिसला. हे पाहून सारेच क्षणभर हबकले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्याच झालं अस की, अभिनेता ह्रतिक रोशन हा मुंबईत HRX फिटनेस क्लबच्या इव्हेंटसाठी हजर राहिला होता. यावेळी तूफान चाहत्यांच्या गर्दीमध्ये हृतिक भारावून गेला होता. यावेळी त्याने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पिवळ्या रंगाचा शर्ट तसेच यासोबत पांढऱ्या रंगाची पँट आणि कुल कॅप वेअर केली होती. त्याचा हा लूक एकदम हटके दिसत होता. दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चाहत्यांपैकी एकाला गुडी बॅग देण्यात आलिम यासाठी त्याला मंचावर बोलावण्यात आले. ही गुडी बॅग हृतिकने त्याला दिली आणि बॅग हातात घेतल्यानंतर त्या चाहत्याने अतिशय आदराने हृतिकच्या पायांना स्पर्श केला. हे पाहून हृतिकसुद्धा त्या चाहत्याच्या पाया पडला. त्याच्या स्वभावातील विनम्रपणा पाहून नेटकरी अतिशय खुश झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

सध्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी आणि चाहते भरभरून प्रतिक्रीया देत आहेत. यावर लाईक्स आणि कमेंट्सचा प्रचंड वर्षाव होतोय. एका नेटकऱ्याने म्हंटले आहे की, ‘तू खूपच विनम्र आहे’. तर आणखी एकाने म्हंटले की, ‘तुझा विक्रम वेधा हा चित्रपट आम्ही बॉयकॉट करणार नाही,’ सध्या बॉयकॉट बॉलिवूड तट्रेंडिंगवर असताना हृतिकचा नम्रपणा त्याच्या कामी येणार अस दिसत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, हृतिक रोशन आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये अभिनेता सैफ अली खान विक्रमची तर हृतिक वेधा ची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. पुष्कर आणि गायत्री या जोडीने या चित्रपटाचं दिग्दर्शित या तमिळ चित्रपटात आर. माधवन आणि विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Tags: bollywood actorHrithik RoshanInstagram Postviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group