Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बाप्पाने मिटवला चिंगी- आनंदीतला दुरावा; ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत गणेशोत्सवाची आतुरता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nava Gadi Nav Rajya
0
SHARES
12
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| प्रेक्षकांची अत्यंत लाडकी वाहिनी झी मराठीवर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. यांपैकी काही मालिकांनी तर काही दिवसातच बाजी मारली आहे. यांपैकी एक मालिका म्हणजे ‘ नवा गडी नवं राज्य ‘. या मालिकेत देवाज्ञा झालेल्या रमाचा संसार सांभाळायला आनंदी सोनपावलांनी येते. पण रमा आपला संसार काही सोडून गेलेली नाही. ती अधून मधून आनंदीला त्रास देऊ पाहते. रमाची लेक चिंगी म्हणजेच रेवा आपल्या नव्या आईला मान्य करायला तयार नाही. त्यामुळे आनंदी आणि चिंगी हे समीकरण अजूनतरी लांब लांब आहे. पण यावेळी बाप्पाच्या कृपेने त्यांच्यातल्या दुरव्यात थोडासा मायेचा ओलावा आला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मालिकेच्या आगामी भागात राघव आनंदीसाठी शॉपिंग करून येईल आणि त्याचा मित्र भेटेल. जो त्याला गणेशोत्सवात घरी आमंत्रित करतो. या संभाषणात आनंदीला समजत की रमाच्या निधनानंतर कर्णिकांच्या घरात गणपती बसवलेला नाही. मग काय.. आनंदी स्वतः एक उत्तम मूर्तिकार असल्याचे पहिल्याच भागात दाखवले होते. त्यामुळे आनंदी बाप्पा साकारायला सुरुवात करते. तिला गुपचूप पाहणारी चिंगी आनंदीला दिसते. आनंदी चींगीला मदतीसाठी बोलावते आणि मग बाप्पाची मूर्ती बनविण्यात चिंगी सुद्धा रमून जाते. बाप्पाला साकारताना आनंदी आणि चिंगी दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद असतो आणि त्या एकमेकांसोबत रुळतात.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

हा प्रसंग पाहून बाप्पाने त्यांच्यातील दुरावा कमी करायला सुरुवात केली आहे असे वाटते. सध्या झी मराठीच्या ऑफिशियल पेजवर हा प्रोमो झळकतो आहे आणि यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. मालिका सुंदर आहे, प्रत्येक कलाकाराची भूमिका उत्तम आहे अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही मालिका एका वेगळ्या वळणावर येईल असेही काहींनी म्हंटले आहे. सध्या या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आनंदी तिच्या संसारात रमते आहे तर रमाला मात्र तिचा संसार सोडवत नाहीये. आता उत्सुकता ही आहे की आनंदीला भेटणाऱ्या वहिनी दुसरं तिसरं कुणी नसून रमा म्हणजे तिची सवत आहे हे कधी समजतंय आणि समजल्यावर ती काय करेल..?

Tags: Instagram Postmarathi serialNava Gadi Nav RajyaViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group