Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गायिका सावनी रवींद्रचा शाहिरी अंदाज; लोकप्रिय ‘गण’ गाऊन संगीत सृष्टीला दिला नवा साज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Savaniee Ravindra
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्रचा आवाज ऐकायला नेहमीच श्रोतेमंडळी आतुर असतात. तिच्या आवाजात एक वेगळीच मधुरता आहे ज्यामुळे वातावरणातही अनोखा गंध आपसूकच मिसळला जातो. अलीकडेच तिने आपल्या ‘सावनी अनप्लग्ड सिजन ३’ या युट्युब सीरिजच्या माध्यामातून चक्क गणरायाचे स्तुती करणारे लोकप्रिय गण गायले आहे. हे गण सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. शिवाय गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे कव्हर सोंग अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पीकरवर लावले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Savaniee Ravindrra (@savanieeravindrra)

‘मंत्र्यांची सून’ या चित्रपटातील ‘गणपती तू गुणपती तू’ हा गण डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेला लोकप्रिय गण आहे. ज्याला जगदीश खेबूडकरांनी गीतबद्ध केले होते आणि याचे संगीत यशवंत देव यांनी दिले होते. याचेच कव्हर सॉंगच्या रुपात रूपांतरण करून याला गायिका सावनी रवींद्रने आपला सुमधुर आवाज दिला आहे. बाप्पा म्हटलं कि कसं आपोआपच आनंदमयी वातावरण, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि ढोल, ताश्याचा गजर ऐकू येऊ लागतो. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरु आहेच. यात आता सावनी रवींद्रच्या ‘सावनी अनप्लग्ड सिजन ३’ या युट्यूब चॅनलवर गणेशोत्सव स्पेशल ‘गणपती तू, गुणपती तू’ हे अनप्लग कव्हर सॉंग रिलीज झाले आहे.

गायिका सावनी रवींद्र या गाण्याविषयी बोलताना म्हणाली कि, ‘येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे गाणं तुमच्या भेटीला घेऊन आलीय याच मुख्य कारण म्हणजे डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी मला लहानपणापासून फार इन्स्पायर करत आली आहे. त्यांच्या शिष्य परंपरेतला शिक्षण मला माझ्या वडिलांकडून मिळत आला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच गाणं सादर करणं खरंच खूप आव्हानात्मक आहे. पण हेच आव्हान मी स्वीकारलं आणि ‘गणपती तू, गुणपती तू’ हे कव्हर सॉंग तुमच्या समोर घेऊन आले आहे. माझ्या युट्यूब सिरीज ‘सावनी अनप्लग्ड सिजन ३’ ला तुम्ही खूप प्रेम देत आहात असच प्रेम या गाण्याला सुद्धा द्याल याची मला खात्री आहे.’

Tags: Instagram PostMarathi SingerSavaniee RavindrraViral Videoyoutube channel
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group