Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मैं घुमू, फिरू, नाचू, गाऊ.. आपको क्या…?’; विद्या बालनचा कॉमिक रील व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vidya Balan
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फारच सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे हा एक तिच्या जीवनशैलीचा भाग झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विविध आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन हि नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असते. यावेळी विद्याने कॉमिक रील बनवला आहे. होय. सध्या सोशल मीडियावर विद्याचा कॉमेडी अंदाज भारीच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर स्वत:चा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ‘अनुपमा’ या लोकप्रिय टिव्ही मालिकेतील एक अतिशय प्रसिद्ध डायलॉग ती यामध्ये बोलताना दिसतेय. या मालिकेमध्ये एक महिला आयुष्यामध्ये ठरवल्यावर काहीही करू शकते आणि प्रयत्न केला तर हे शक्य आहे असे दाखवण्यात आले आहे. या मालिकेमधील अनेक डायलाॅग तसे फेमस आहेत. पण हा डायलॉग काहीसा खास आहे. अलीकडे तर आपको क्या..? असा एक सोशल मीडिया ट्रेंड देखील चालू झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री विद्या बालन घरातील रिकाम्या बाथ टबमध्ये बसल्याचे दिसत आहे. यावेळी ती ‘अनुपमा’च्या डायलॉग्सवर लिप सिंक करताना दिसतेय. तिच्या या मजेदार व्हिडिओमध्ये ती म्हणते की…’मैं घुमू, फिरू, नाचू, गाऊ, हसू, खेलू, बाहर जाऊ, अकेली जाऊ, किसी के साथ जाऊ, जहाँ जाऊं, जब जाऊं, जैसे भी जाऊं….. आपको क्या..?’. यामध्ये विद्या अतिशय कॉमिक अंदाजात हावभाव करताना दिसत आहे. त्यामुळे हेव्हीईओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘बोलो बोलो’..

Tags: Bollywood ActressInstagram PostSocial Media PostVidya BalanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group