Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या नव्या टिझरमध्ये दिसली शाहरुख खानची झलक; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Brahmastra_SRK
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडने सोशल मीडिया नुसता दणाणून सोडला आहे. या ट्रेंडमूळे आतापर्यंत आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ असे बिग बजेट सिनेमा बॉक्स ऑफिसवर तोंडावर पडले. यानंतर आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बिग बजेट सिनेमा येऊ घातला आहे. या चित्रपटाचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सध्या सिनेमा थिएटर मालकांच्या देखील या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. या चित्रपटातील अभिनेता शाहरुख खानच्या कॅमिओ रोलची भारी चर्चा होती. यानंतर अखेर नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये त्याची पहिली झलक पहायला मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तीला चित्रपटाबद्दल आणि चित्रपटातील सहकलाकारांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिने नकळत रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्यासह शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख केला होता. या चित्रपटात शाहरुख ‘वानरस्त्र’ हे पात्र साकारणार असल्याचे बोलले जात आहे. याचा टिझर देखील रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये त्याचा चेहरा भले दिसत नाही. पण तो शाहरुखच आहे असे चाहते देखील म्हणत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ येत्या ९ सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा तब्बल ५ भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाचे एकूण ३ भाग प्रदर्शित होणार आहेत आणि सध्या शिवा हा पहिला पार्ट रिलीज होई घातला आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, तेलुगू सुपरस्टार नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी रॉय हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Tags: Brahmastra Part One ShivaKaran joharOfficial TeaserShahrukh KhanUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group