Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अरे देवा..! ‘पुष्पा’, ‘सिंघम’ इतकंच काय तर ‘बाहुबली’च्याही रूपात अवतरला बाप्पा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखादा चित्रपट किंवा त्या चित्रपटातील एखादं पात्र जर बॉक्स ऑफिस, प्रेक्षक आणि अगदी समीक्षकांनाही भावलं तर त्याचं क्रेझ काही केल्या उतरत नाही. याचा प्रत्यय यंदा गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात आला आहे. अतिशय गाजलेला प्रभासचा ‘बाहुबली’, त्यानंतर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ आणि अजय देवगणचा ‘सिंघम’ इतकंच काय तर रामचरणच्या ‘RRR’ची पण चांगलीच छाप लोकांवर पडली आहे. यंदा या चित्रपटाच्या थीमवर आधारित गणेश मुर्त्यांची सगळ्या कार्यशाळा भरल्या होत्या. इतकंच काय तर या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना लोकांनी तसा देखावा सुद्धा साकारला आहे. याला म्हणतात खऱ्या अर्थाने वेध सणाचे.. वेड बाप्पाचे. चला तर मग एक झलक टाकूया बाप्पाच्या आधुनिक रूपांवर..

१) ‘बाहुबली’ बाप्पा

View this post on Instagram

A post shared by Pranay Pai (@pranaypai)

२) RRR’मधील अल्लुरी सीतारामा राजू म्हणजेच रामचरण लूक बाप्पा

Our Demi God @AlwaysRamCharan With Ganesha Idols !!#ManOfMassesRamCharan#RamCharan𓃵 pic.twitter.com/ANxjJs3E9S

— Ram Charan DHF (@ManiCharanDHFC) August 29, 2022

३) RRR’मधील भीमा कोमाराम म्हणजेच जुनिअर एनटीआर लूक बाप्पा

pic.twitter.com/cAxJNMp3C8

— vamsi (@vamsi_pothineni) August 31, 2022

४) फ्लावर नहीं फायर है मैं.. ‘पुष्पा’ लूक बाप्पा

View this post on Instagram

A post shared by 𝓦𝓮𝓭𝓭𝓲𝓷𝓰'𝓼 𝓯𝓮𝓿𝓮𝓻 (@weddingsfever)

५) सिंघम बाप्पा (विलेपार्ले पोलीस स्थानक)

View this post on Instagram

A post shared by Times Now Navbharat (@timesnownavbharat)

६) क्रिश बाप्पा

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@_hrithik_roshan)

सध्या या गणेश मुर्त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि चांगलेच चर्चेतसुद्धा आहेत.

Tags: bahubaliGaneshotsav 2022PushpaRRRsinghamSocial Media PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group