Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोकणचा कोहिनूर हास्यवीर ओंकार भोजने झळकणार मोठ्या चित्रपटात; साकारणार ‘ही’ भूमिकेत

Adarsh Patil by Adarsh Patil
September 14, 2022
in व्हिडिओ, बातम्या, महाराष्ट्र
Onkar Bhojane
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | टीव्ही मनोरंजन विश्वात महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या शोच्या माध्यमातुन अनेक कलाकार आपल्या अभियनयानं लाखो मराठी चाहत्यांची पसंती मिळवीत आहेत. यामध्ये सगळयात टॉप नावांमध्ये कोकणचा कोहिनूर अशी ख्याती असलेला हास्यवीर ओंकार भोजनेचा वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. तर आता ओंकारच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बाब समोर आली आहे. ती म्हणजे लवकरच अगं अगं आई करणारा ओंकार एका मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. म्हणजेच आता ओंकार हिरो नंबर वनच्या यादीत लढत देताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Onkar Bhojane (@onkar_bhojane_)

तूफान परफॉर्मन्स, विनोदाचं कमाल टायमिंग आणि खतरनाक डायलॉग डिलिव्हरीमूळे ही संधी ओंकारकडे स्वतःहून चालत आली आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मित असलेल्या एका चित्रपटात तो हिरो म्हणून झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निमित्ताने एका वेगळ्या अंदाजात तो आपल्या चाहत्यांसमोर येतोय. नुकतेच त्याच्या या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण पार पडले आहे. माहितीनुसार, या आगामी चित्रपटात ओंकारसोबत मराठीतील दिग्गज कलाकारदेखील असणार आहेत. ‘आटपाडी नाईट्स’ फेम लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आले आहे. अद्याप चित्रपटात कोणती नायिका झळकणार याची माहिती दिलेली नाही.

दरम्यान आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ओंकार भोजने म्हणाला की, आजवर टीव्ही किंवा चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा या व्यक्तिरेखेची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. यासोबतच हिरो म्हणून समोर येतोय याचा आनंद आहे. या चित्रपटाचा नायक ज्या वयाचा आणि ज्या भावनिक विश्वात आहे त्याच अवस्थेत मी आहे, हे मला चित्रपटाचे नॅरेशन सुरू झाले तेव्हा जाणवले. हे पात्र दिग्दर्शकाला जसे हवे होते ते साकारण्यासाठी मला संपूर्ण टीमची मदत झाली, एकांकिका करताना जशी एनर्जी असायची तशीच एनर्जी मला या सेटवर जाणवली यामुळे काम करताना खूप गंमत आली.

Tags: marathi actorTV Show
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group