Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुलाबी बिकिनीत सनी लिओनीचा मालदीवच्या बीचवर जलवा; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 14, 2022
in फोटो गॅलरी, गरम मसाला, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sunny Leone
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. लटके, झटके आणि कातिल अदांनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करताना दिसते. याहीवेळी सनी लिओनी अशाच हॉट लूकमध्ये दिसली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर नवे बिकिनी फोटोशूट शेअर केले आहे. हे फोटोशूट मालदीवच्या बीचवर करण्यात आले आहे. यामध्ये सनी लिओनी कमालीची हॉट दिसते आहे. ती स्वतःची टोन्ड बॉडी खूप कॉन्फिडन्सने फ्लॉन्ट करताना दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. सध्या ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. दरम्यान सनीने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर गुलाबी रंगाच्या बिकिनीतील काही खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या या अंदाजाने मालदीवचं तापमान तर वाढलं असेलच. शिवाय इंस्टावर हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरही वातावरण गरम झालं आहे. सनी लिओनी, समुद्र किनारा आणि बिकिनी हे कॉम्बिनेशनच सुपर क्लास आहे. त्यामूळे हे फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सध्या काही दिवस सनी लिओनी आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्येच असणार आहे. एका चित्रपटाचे शूट पूर्ण केल्यानंतर सनी व्हेकेशनसाठी येथे गेली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या स्ट्रीप बिकिनीत दिसते आहे. शिवाय मोकळे केस आणि डोळ्यावर गॉगल तसेच अंगाला लागलेली वाळू ती व्हॅकेशन एन्जॉय करतेय ते सांगत आहे. सनी लिओनीचा हा खास हाॅट अंदाज तिच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Tags: Bikini PicsInstagram PostSunny LeoneViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group