Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय सांगता..? कविता पण करते..?; अतरंगी उर्फीच्या नव्या टॅलेंटची चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 15, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
318
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर विविध प्रकारची फॅशन करण्यासाठी प्रसिद्ध असणारी उर्फी चांगलीच चर्चेत असते. ती नेहमीच काही ना काही अतरंगी आणि चित्र विचित्र अशा फॅशन करत असते. यामुळे अनेकदा ती ट्रोलिंगची शिकारसुद्धा होते. पण बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेली उर्फी हि तिच्या स्व कर्तृत्वावर चर्चेत राहिली आहे. विचित्र फॅशन सेन्स हि तिची मुख्य ओळख. पण काही तासांपूर्वीच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी तिच्यात दडलेल्या हिडन टॅलेन्टबदल सांगते आहे. हि स्टोरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

उर्फी जावेदने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर आपल्या नव्या टॅलेंटबद्दल सर्वांना माहिती दिली आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये एक पोस्ट केली आहे. ज्यात लिहिले आहे की,
‘बहुत मजलूम हैं दुनिया में, बहुत गम है दुनिया में,
एक हम भी और सही…
मरने के बाद जन्नत मिले ठीक, वरना दोजख तो हमने देख ली है,
एक दोजख और सही…’
या पंक्ती स्वतः उर्फीने रचलेल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

अतिशय मार्मिक शब्द रचना केलेली हि कविता आपण लिहिले आहे हे सांगत उर्फीने यावर लिहिले आहे कि, ‘हे शतकांपूर्वी लिहिले होते, मी खूप पूर्वीपासून कविता आणि गाणी लिहायचे.’ उर्फीचं हे नवं टॅलेंट पाहून सगळेच चक्रावले आहेत. इतकी उत्तम कविता उर्फी करू शकते यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीबद्दल विशेष बोलायचं म्हणजे, ती ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रकाश झोतात आली खरी.. पण तिने आपल्या युनिक फॅशन सेन्समुळे स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनेकांना तिचा वेगळा फॅशन सेन्स आवडतो, तर काहींना तो रुचत नाही. पण उर्फी तिची कला सादर करत राहते. मागे हटत नाही हे विशेष आहे.

Tags: Instagram PostInstagram StoryUrfi JAvedViral StoryViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group