Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुट्टी घ्या आणि वाढदिवस साजरा करा; मोदींच्या वाढदिवशी SRK’च्या ट्विटची चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 17, 2022
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
182
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १७ सप्टेंबर असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज संपूर्ण देशभरात त्यांच्या वाढदिवसाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी नरेंद्र मोदी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग आणि पोस्टर मोठमोठ्या खांबांवर झळकताना दिसत आहेत. शिवाय सोशल मीडियावर हैप्पी बर्थडे मोदीजी असा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे. संपूर्ण जगभरातून आज नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात बॉलिवूडकर मागे कसे राहतील बरं. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहेत.

Your dedication for the welfare of our country and its people is highly appreciated. May you have the strength and health to achieve all your goals. Take a day off and enjoy your Birthday, sir. Happy Birthday @narendramodi

— Shah Rukh Khan (@iamsrk) September 17, 2022

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘देश आणि देशवासियांच्या कल्याणाप्रती असलेला तुमचा सेवाभाव खरंच कौतुकास्पद आहे. तुमची ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि आरोग्य लाभो. सर, आता एक दिवस सुट्टी घ्या आणि तुमचा वाढदिवस साजरा करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!’

 

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस असल्यामुळे संपूर्ण देशभरात आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज राज्य सरकारनेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे भव्य आयोजन केले आहे. शिवाय केरळमध्ये मोदींच्या वाढदिवशी जन्मणाऱ्या लहान मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. तर दिल्लीत ‘५६ इंच’ नावाची थाळी लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये ५६ पदार्थ आहेत. आज संपूर्ण जगभरात मोदीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: bollywood actorPrime Minister Narendra ModiShahrukh KhanTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group