Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नितळ, गहिऱ्या, बोलक्या डोळ्यांची मराठमोळी अप्सरा; चाहते झाले निःशब्द

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in सेलेब्रिटी, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल
Sonalee Kulkarni
0
SHARES
583
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती आपले नवनवीन लूक व्हिडीओ किंवा फोटोंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सोनालीचे नाव टॉप ५ मध्ये येते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग किती मोठ्ठा असेल याचा अंदाज आपण लावूच शकता. सध्या सोनालीने एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये तिच्या बोलक्या डोळ्यांनी अनेकांच्या हृदयाला साद घातली आहे. हे फोटोशूट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हे फोटोशूट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये सोनालीने ट्रेंडिंग ड्रेस परिधान केला आहे. सोनालीवर लाल शेडमधील सुंदर असा कुर्ता आणि फ्लोरल प्रिंट पायजमा अतिशय खुलून दिसतो आहे. या ड्रेमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये तिचे डोळे इतके लक्षवेधी दिसत आहेत कि ते पाहून कुणीही निःशब्द होईल. या फोटोंवर तिच्या अनेक चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे तर कुणी तिच्या पाणीदार डोळ्यांची.

सोनालीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांनीच नव्हे तर अन्य नेटकऱ्यांनीदेखील तुफान पसंती दिली आहे. या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले आहे कि, कातिल अदा. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘ज्वालामुखी लूक’. याशिवाय आणखी एका चाहत्याने लिहिले आहे कि, ‘कितनी मासुमियत है उनके चेहरे पर… सामने से ज्यादा उनको छूपकर देखना अच्छा लगता है’. इतकेच काय तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘तू कोणत्या गॅलॅक्सीमधून अवतरली आहेस..?’

Tags: Instagram PostMarathi Actresssonalee kulkarniTrending PhotosViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group